Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मामा आणि भांजे जेवून झोपले, सकाळी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला भाचा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

मामा आणि भांजे जेवून झोपले, सकाळी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला भाचा

Surajya Digital
Last updated: 2023/04/10 at 10:07 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

मोहोळ : मोहोळ येथील दत्तनगर येथे १९ वर्षीय युवकाने राहते घरी पत्राच्या खाली लाकडी वाशाला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. ८) सकाळी सात नंतर उघड झाली आहे. Mama and nephew slept after eating, nephew Mohol was found hanged in the morning

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● तरुणाच्या डोक्यात रॉडने मारहाण; चौघांवर गुन्हा● शिवीगाळ करून चाकू हल्ला केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा दाखल

 

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिकेत दशरथ यादव (वय १९) हा एकलकोंडा स्वभावाचा होता. तो आपल्या आई सोबत मामाच्या घराशेजारी राहण्यास होता व रात्री झोपण्यास मामाच्या घरातील खोलीमध्ये येत होता. आठ एप्रिल रोजी रात्री अनिकेत हा नेहमीप्रमाणे रात्री दहा वाजता मामाच्या घरी झोपण्यासाठी आला. त्यावेळी मामा व अनिकेत यांनी मिळून जेवण केले व तो त्याच्याकडे झोपण्यासाठी गेला सकाळी उठल्यानंतर सव्वासात वाजता लोक नेहमीप्रमाणे उठल्यानंतर अनिकेतच्या दरवाज्याची खोलीचा दरवाजा उघडा दिसला म्हणून पाहिले असता पत्र्याच्या खाली असलेल्या लाकडी वाशाला साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.

 

दृश्य पाहून आरडाओरडा चालू झाला. हे ऐकून लोक गोळा झाले. अनिकेतला गळफास सोडवून खाली उतरवण्यात आले व उपचारासाठी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु उपचारापूर्वीच तो मयत झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले पुढील तपाल मोहोळ पोलिस करित आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

● तरुणाच्या डोक्यात रॉडने मारहाण; चौघांवर गुन्हा

 

सोलापूर : किरकोळ कारणावरून तरुणाला शिवीगाळ करत लोखंडी रॉड डोक्यात मारून जखमी करत हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ही घटना ९ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हैदर फुल्लारी यांच्या स्टील फर्निचर दुकान मित्र नगर शेळगी येथे घडली. याप्रकरणी समीर मुक्तावर शेख (वय-२२, रा. मित्र नगर, शेळगी) याने जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

 

त्याच्या फिर्यादीवरून हैदर फुलारी,अनिस हैदर फुलारी,शाहिद अनिस फुलारी,अहमद हुसेन माशाळ (सर्व.रा.मित्र नगर, शेळगी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नाईकवाडी हे करीत आहेत.

 

● शिवीगाळ करून चाकू हल्ला केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा दाखल

 

सोलापूर : फिर्यादी हैदर अब्दूल रहमान फुलारी (वय-४३,रा.मित्र नगर,शेळगी) अनिस फुलारी शाहिद फुलारी हुसेन माशाळकर सादिक फुलारी असे सर्वजण मिळून फिर्यादी यांच्या दुकानात काम करत असताना दादा उर्फ जेडू सर्वगोड,समीर मुक्तावर शेख,पिंटू भुजंग कांबळे शाहरुख मगरुमखाने,कृष्णा उबाळे,आकाश शितोळे मशाक तांबोळी यांच्यासह इतर सात अनोळखी इसमानी फिर्यादी यांच्या दुकानात येऊन जेडु सर्वगोड याने फिर्यादीला आदित्य चौगुले हा वेल्डिंगची केबल मागण्यासाठी आला असता,फिर्यादी यांनी त्याला शिवीगाळ केली, असे समजून फिर्यादी यांना व त्यांचा मुलगा आणि याला चाकूने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.

इतर लोकांनी लोखंडी रॉड मारून गंभीरित्या जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना ९ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मित्र नगर शेळगी येथे घडली.याप्रकरणी दादा उर्फ जेडु सर्वगोड,समीर मुक्तावर शेख,पिंटू भुजंग कांबळे,कृष्णा उबाळे,आकाश शितोळे,मशाक तांबोळी यांच्यासह इतर अनोळखी सात इस्माविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हैदर फुलारी यांनी फिर्याद दाखल केली आहे. घटनेचा पुढील तपास पोसई.ताकभाते हे करीत आहेत.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Mama #nephew #slept #aftereating #nephew #Mohol #found #hanged #morning, #मामा #भाचा #जेवून #झोपले #सकाळी #गळफास #अवस्थेय #आढळला #भाचा #मोहोळ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर । जैन मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी; जैन एकता महोत्सव उत्साहात
Next Article राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा रद्द; आपला मिळाला राष्ट्रीय दर्जा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?