Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रखडलेली स्मार्टसिटीची कामे तात्काळ पूर्ण करा, महापौरांनी दिली तंबी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

रखडलेली स्मार्टसिटीची कामे तात्काळ पूर्ण करा, महापौरांनी दिली तंबी

Surajya Digital
Last updated: 2021/07/18 at 9:24 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : प्रभाग ४ व ८ मधील स्मार्ट सिटीमधील अपूर्ण रस्त्यांच्या कामाची पाहणी शनिवारी महापौर, सभागृहनेते, नगरसेवकांनी केली. गेल्या १५ दिवसांखाली सूचना करून सुद्धा कामे पूर्ण होत नाहीत, त्यामुळे आयुक्त, सीईओ यांना अल्टीमेटम देण्यासाठी शनिवारी महापौर कार्यालयामध्ये बैठक आयोजित केली होती.

पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी शिवशाही बस सज्ज, सोमवारी पंढरपूरकडे प्रस्थान, गेल्यावर्षी सारखं होऊ नयेhttps://t.co/BgksDC2JJL

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 17, 2021

श्रावण महिना व पावसाळ्याच्या अनुषंगाने रखडलेली कामे पूर्ण करा व त्या भागामध्ये मुख्य बाजारपेठ असल्याने तेथील रस्ते तात्काळ दुरुस्त करावेत, अशी तंबी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी पालिका आयुक्त व स्मार्टसिटीचे सीईओ ढेंगळे – पाटील यांना दिली.

ईबिडी भागातील राहिलेली अपूर्ण कामे व व्यापारी बाजरपेठमधील रस्ते दुरुस्त करावेत, अश्या सूचना करून देखील गेली १५ दिवस झाले, कोणतेही कामे झाली नसल्याने बैठक घेण्यात आली. येत्या ८ ते १५ दिवसांमध्ये कामे पूर्ण करावीत, अश्या सूचना सभागृहनेते शिवानंद पाटील यांनी दिल्या.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

जुन्या कामती पोलीसस्टेशनसमोर ट्रक पलटी, इतर वाहनांचे नुकसान; नवीन जागी पोलिस स्टेशन गेल्याने मोठा अनर्थ टळला https://t.co/biyjL1QBxj

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 18, 2021

हिंदू धर्मातील पवित्र समजला जाणारा श्रावण महिना तोंडावर आला आहे. ६८ लिंग या ठिकाणी भाविक हे चप्पल न घालता  प्रदक्षणा घालत असतात. त्यामुळे त्यामार्गावरील अर्धवट रस्ते पूर्ण करण्यात यावेत व मल्लिकार्जुन मंदिर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी होत असते त्याअनुषंगाने तेथील रस्त्याच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी नगरसेवक नागेश भोगडे, अमर पुदाले, विनायक विटकर यांनी केली.

23 जणांचा मृत्यू, केंद्राकडून दोन तर राज्याकडून पाच लाखांची मदत जाहीर, हवामान विभागाकडून 18 ते 22 ॲलर्ट जारीhttps://t.co/JHnMWc1Tgd

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 18, 2021

या बैठकीस महापौर श्रीकांचना यन्नम, आयुक्त पी.शिवशंकर, सभागृहनेते शिवानंद पाटील, स्मार्टसीटीचे सीईओ त्रिंम्बक ढेंगळे पाटील, महिला बालकल्याण सभापती कल्पना कारभारी, नगरसेवक नागेश भोगडे, नगरसेवक अमर पुदाले, नगरसेवक विनायक विटकर, नगरसेवक प्रभाकर जामगुंडे,  ज्ञानेश्वर कारभारी आदीजण उपस्थित होते.

टॉपटेन 10 बेस्ट सेलिंग कार, टॉप 10 कार विक्रीचे आकडे #car #topten #lemonnews #लेमनन्यूज #bestselling #carsales pic.twitter.com/wvBvNJi0r8

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 18, 2021

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Complete #work #stalled #smartcity #immediately #mayor, #रखडलेली #स्मार्टसिटीची #कामे #तात्काळ #पूर्णकरा #महापौरांनी #तंबी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जुन्या कामती पोलीसस्टेशनसमोर ट्रक पलटी, इतर वाहनांचे नुकसान
Next Article सोलापूर : कोरवली गावाजवळ अपघात; एक ठार, एक गंभीर जखमी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?