Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर शहरात 109 जणांची कोरोनावर मात; 44 कोरोनाग्रस्ताची भर, निगेटिव्हचे प्रमाण वाढले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर शहरात 109 जणांची कोरोनावर मात; 44 कोरोनाग्रस्ताची भर, निगेटिव्हचे प्रमाण वाढले

Surajya Digital
Last updated: 2020/08/30 at 8:02 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर शहरात आज रविवारच्या अहवालानुसार 109 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आजच्या अहवालात सुदैवाने मृत्यूची नोंद नाही तर 44 कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. 44 रुग्णांची भर पडल्याने एकूण कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या 6 हजार 588 झाली आहे. थोडक्यात शहरात निगेटिव्हचे प्रमाण वाढले आहे.

आजच्या अहवालात एका रूग्णांचा मृत्यू झाला नाही आता पर्यंत 412 रूग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 6 हजार 588 झाली आहे. त्यामध्ये पुरूष 3 हजार 852 तर 2 हजार 736 महिला रूग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरांमध्ये 412 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 276 तर महिला 136 रुग्णांचा समावेश आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

रविवारी सायंकाळी चारवाजेपर्यंत 1 हजार 87 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 1 हजार 43 अहवाल निगेटिव्ह तर 44 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 63 हजार 576 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये निगेटीव्ह 56 हजार 971 अहवाल आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या 797 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या असून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 5 हजार 379 आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #सोलापूर #कोरोना #अहवाल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरी होणार; गतवर्षीही केला होता साजरा
Next Article वंचितच्या पंढरपूर आंदोलनामुळे एसटीसेवा राहणार बंद; आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?