Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवरुन तणाव; दोघांचा मृत्यू तर 110 जण अटकेत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीदेश - विदेश

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवरुन तणाव; दोघांचा मृत्यू तर 110 जण अटकेत

Surajya Digital
Last updated: 2020/08/12 at 12:02 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

बंगळुरु : सोशलमीडिया दुधारी आहे. त्याचा उपयोग योग्य पद्धतीने केला पाहिजे. गैरवापर केल्यानंतर काय होते, अनेक घटनांमधून दिसून आले आहे. तरीही बोध घेतला जात नाही. अशीच एक घटना कर्नाटकात घडली असून यात दोघांचा मृत्यू तर 110 जणांना अटक झाली आहे.

कर्नाटकमधील काँग्रेस आमदार श्रीनिवास मूर्ति यांचा भाचा पी नवीन यांच्या सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टनंतर बंगळुरु शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात संतप्त जमावाने आमदार श्रीनिवास मूर्ती घराची तोडफोड केली. यावेळी जाळपोळही करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत 110 जणांना अटक करण्यात आली आहे. काँग्रेसचे आमदाराचा नातेवाई पी नवीन यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी पी नवीन यांना देखील अटक करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शहरात 144 कलम लागू करण्याचा निर्णय घ्यावा लागला. काँग्रेसचे आमदाराचा नातेवाई पी नवीन यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह फोटोवरुन वादाला तोंड फुटले. धार्मिक भावना दुखावलेला अल्पसंख्याकांच्या गटाने काँग्रेस आमदाराच्या घरावर हल्ला केला. धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट शेअर केल्यामुळे पी नवीन यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

यात जवळपास 60 पोलिस जखमी झाले आहेत. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला आहे. एक व्यक्ती जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डीजे हल्ली आणि केजी हल्ली पोलिस स्थानकाच्या अंतर्गत कलम 144 लागू करण्यात आले आहे.

You Might Also Like

खलिस्तानी दहशतवादी गोल्डी ब्रारसह ५ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल

भारताच्या अत्याधिक गरीबी दरात सुधारणा- जागतिक बँक

इलॉन मस्क करणार नव्या राजकीय पक्षाची घोषणा ?

पाकिस्तानचे माजी खासदार अब्बास अफरीदी स्फोटात जखमी, उपचारादरम्यान मृत्यू

बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरणी केसीए सचिव आणि खजिनदारांचा राजीनामा

TAGGED: #सोशलमिडिया #आक्षेपार्हमजकूर #दोनठार #110जणअटकेत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article गझलकार, गीतकार राहत इंदौरी यांचे निधन
Next Article सोलापूर जिल्हा पुरवठा अधिकारीपदी साळुंके तर ज्योती पाटील यांची कोरेगावला बदली, आणखी बदल्या

Latest News

राहुल गांधींना रोज खोटं बोलायची सवय लागली – फडणवीस
राजकारण June 7, 2025
खलिस्तानी दहशतवादी गोल्डी ब्रारसह ५ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल
देश - विदेश June 7, 2025
छत्तीसगड : चकमकीत 7 नक्षलवाद्यांचा खात्मा
महाराष्ट्र June 7, 2025
लाडकी बहिण योजना कधीही बंद पडणार नाही – उपमुख्यमंत्री शिंदे
महाराष्ट्र June 7, 2025
भारताच्या अत्याधिक गरीबी दरात सुधारणा- जागतिक बँक
देश - विदेश June 7, 2025
आपले युवक हे विकसित भारताचे सारथी – उपराष्ट्रपती धनखड
महाराष्ट्र June 7, 2025
सुनील तटकरेंनी आधी राजीनामा द्यावा, मग मी देतो – महेंद्र थोरवे
महाराष्ट्र June 7, 2025
सोलापूर जिप प्राथमिक शाळेतील रिक्त शिक्षकांची माहिती पोर्टलवर अपलोड
सोलापूर June 7, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?