Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, सोलापुरात सुरु होणार २१ सीएनजी पंप होणार सुरु
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, सोलापुरात सुरु होणार २१ सीएनजी पंप होणार सुरु

Surajya Digital
Last updated: 2020/12/02 at 10:13 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : पुण्यानंतर सोलापुरात सीएनजी (काॅम्प्रेस्ड नॅच्युरल गॅस) पंप सुरू होत आहेत. त्यासाठी चिंचोळी येथील एमआयडीसीत पंपाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. याशिवाय शहरात एकूण २१ पंप सुरू करण्यात येणार आहेत.

सोलापुरात सीएनजी पंप वाढल्याने पेट्रोल-डिझेलवरील वाहने कमी होण्यास मदत होणार आहे. पर्यायाने बचत आणि पर्यावरणाचा होणारा -हास थांबवण्यास मदत होणार आहे. शहरात चालू होणा-या ११ पंपांपैकी ग्रामीण पोलिस मुख्यालय, अक्कलकोट रोड एमआयडीसी व अक्कलकाेट रोड अशा तीन ठिकाणी तीन पंप उभे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

चिंचोळी एमआयडीसी येथे राष्ट्रीय महामार्गाशेजारी पंपाचे काम युध्दपातळीवर सुुरू आहे. तेथे आवश्यक पाइपलाइन टाकण्यात आली आहे. तेथून मार्च अखेर वाहने व उद्योगांना ‘सीएनजी’ देण्याचे नियोजन आहे. शहरात वरील तीन ठिकाणांशिवाय विजापूर रोड, तुळजापूर रोड, मंगळवेढा रोडसह अन्य परिसरात एकूण २१ पंप सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रस्ताव आले आहेत. शहरात प्रकल्पासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत आमदार प्रणिती शिंदे यांनी बैठक घेतली. जुळे सोलापूर किंवा दोन नंबर बसस्थानक येथे जागा देण्याबाबत चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

“सर्व तयारी पाहता एप्रिलपर्यंत सीएनजी पंप सुरू करण्याचे आयएमसी कंपनीचे उद्दिष्ट आहे. पुढील आर्थिक वर्षात सोलापुरात सीएनजीची वाहने धावतील, असे नियोजन आहे”

हार्दिक शहा – सीएनजी कंपनी अधिकारी

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #वाहनधारकांसाठी #महत्त्वाचीबातमी #सोलापुरात #सुरुहोणार #२१सीएनजीपंप #होणारसुरु
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पालघर स्थानकात पहाटेच संतप्त प्रवाशांचा रेलरोको
Next Article अभिनेता, खासदार सनी देओलला कोरोनाची लागण

Latest News

Как чувство риска помогает почувствовать себя энергичным
Top News December 16, 2025
Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Spielen Sie Live-Spiele und erzielen Sie sofort über das Spingranny Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?