Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर : कोरवली गावाजवळ अपघात; एक ठार, एक गंभीर जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापूर : कोरवली गावाजवळ अपघात; एक ठार, एक गंभीर जखमी

Surajya Digital
Last updated: 2021/07/18 at 9:54 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

विरवडे बु  : मोहोळ तालुक्यातील कोरवली हद्दीत आज रविवारी (ता. 18 जुलै) दुपारी दीडच्या सुमारास मोहोळ ते मंद्रूप हायवेवर जाधव यांच्या वस्तीजवळ भीषण अपघात झाला. यात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. यावेळी बघ्याची खूप गर्दी झाली होती. दुर्देवाची बाब म्हणजे गंभीर जखमी व्यक्तीस घेऊन जाणा-या रुग्णवाहिकेतही बिघाड झाला. त्यामुळे रुग्णास रुग्णालयात घेऊन जाण्यास विलंब झाला.

जुन्या कामती पोलीसस्टेशनसमोर ट्रक पलटी, इतर वाहनांचे नुकसान; नवीन जागी पोलिस स्टेशन गेल्याने मोठा अनर्थ टळला https://t.co/biyjL1QBxj

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 18, 2021

कामती ते कंदलगाव रोडवर मोटर सायकल क्रमांक एम.एच.१३  डी.जे. १३५४ या मोटरसायकला अज्ञात वाहनाने धडक दिली. या झालेल्या झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील चालक बळवंत लक्ष्मण वाघमोडे (रा. गावडेवाडी) हा खाली कोसळला. त्यात यास डोकीस जबर मार लागून जागीच मृत्यू झाला. तर मोटारसायकलीवर मागे बासलेला त्याचा मित्र महादेव धारु गावडे ( रा. गावडेवाडी ता. दक्षिण सोलापूर) हाही उडून खाली कोसळला. यात तो जबर मार लागून जखमी अवस्थेत रोडच्या कडेला पडला होता.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पावसाळा आणि श्रावणाच्या तोंडावर
रखडलेली स्मार्टसिटीची कामे तात्काळ पूर्ण करा, महापौरांनी दिली तंबीhttps://t.co/SPW0tjc7FO

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 18, 2021

या अपघातातील जखमीला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे नेत असताना कोरवलीजवळ रुग्णवाहिकेतून अचानक धूर येऊ लागला. त्यामुळे जखमी रुग्णास खाजगी वाहनाने तात्काळ जखमीला सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले.

23 जणांचा मृत्यू, केंद्राकडून दोन तर राज्याकडून पाच लाखांची मदत जाहीर, हवामान विभागाकडून 18 ते 22 ॲलर्ट जारीhttps://t.co/JHnMWc1Tgd

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 18, 2021

मयत बळंवत वाघमोडे यास प्राथमिक आरोग्य केंद्र कामती येथे आणून शवविच्छेदन करून सदरचे मयत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या गुन्ह्यातील अज्ञात ट्रक  व त्यावरील अज्ञात चालकाचा शोध कामती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल बबन माने हे करीत आहेत.

पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी शिवशाही बस सज्ज, सोमवारी पंढरपूरकडे प्रस्थान, गेल्यावर्षी सारखं होऊ नयेhttps://t.co/BgksDC2JJL

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 17, 2021

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Solapur #Accident #Korvali #village #Onekilled #seriously, #सोलापूर #कोरवली #अपघात #एकठार #गंभीर #जखमी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रखडलेली स्मार्टसिटीची कामे तात्काळ पूर्ण करा, महापौरांनी दिली तंबी
Next Article गर्भवती महिलांना कोरोना लस देणारी राज्यातील पहिली सोलापूर महानगरपालिका 

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?