Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर कृउबा : दिवसभराच्या वेटिंग नंतर नरोळेंचे आले नाव, गणेश वानकरांना लॉटरी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर कृउबा : दिवसभराच्या वेटिंग नंतर नरोळेंचे आले नाव, गणेश वानकरांना लॉटरी

admin
Last updated: 2025/04/17 at 3:40 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर, 17 एप्रिल (हिं.स.)।

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून आता सरळ दोन पॅनलमध्ये ही निवडणूक होणार आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे यांच्या गटाच्या श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल विरुद्ध आमदार सुभाष देशमुख प्रणित पॅनल अशी आता ही निवडणूक रंगणार आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. आमदार सचिन कल्याणशेट्टी, दिलीप माने सुरेश हसापुरे हे प्रमुख नेते दिवसभर शासकीय विश्रामगृहावर ठाण मांडून होते. पॅनलमध्ये जाण्यासाठी अनेक नेत्यांनी दिवसभर प्रयत्न केले. दुपारी बाराच्या सुमारास आपल्याला उमेदवारी मिळणार नाही याची चाहूल लागतात बाळासाहेब शेळके यांनी शासकीय विश्रामगृहातून काढता पाय घेतला. माजी संचालक सिद्धाराम चाकोते, राष्ट्रवादीचे नेते किसन जाधव, उपसभापती श्रीशैल नरोळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील, माजी सभापती अशोक देवकते, बक्षी हिप्परगा माजी सरपंच विश्रांत गायकवाड यांच्यासह उमेदवारी अर्ज दाखल केलेले बडे नेते ठाण मांडून होते.परंतु शेवटच्या क्षणी दिवसभराच्या वेटिंग नंतर श्रीशैल नरोळे यांचा पॅनल मध्ये समावेश झाल्याचे पाहायला मिळाले.

सिद्धाराम चाकोते, अशोक देवकते, हरीश पाटील यांच्या पदरी निराशा आली. राजशेखर शिवदारे हे सुद्धा पॅनल मध्ये सहभागी झाले आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर, मार्डीचे सरपंच अविनाश मार्तंडे, बोरामणीचे रवी रोकडे, माजी सभापती इंदुमती अलगोंडा, केदार विभुते त्यांच्या पत्नी अनिता विभुते, सुनील कळके, सुभाष पाटोळे, उदय पाटील, संगमेश बगले, प्रथमेश वसंत पाटील, नागन्ना बनसोडे यांना मात्र लॉटरी लागली आहे. त्यांचा पॅनल मध्ये समावेश झाला आहे.

You Might Also Like

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

सोलापूर – गाडीतून पडून भाजीपाला विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article फडणवीसांना जमले नाही ते कल्याणशेट्टी यांनी केले
Next Article निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे – सुभाष देशमुख

Latest News

नाशिकमधील उबाठा गटाच्या चार माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
महाराष्ट्र June 17, 2025
भारतीयांनी तेहरान सोडून सुरक्षित ठिकाणी जावे
महाराष्ट्र June 17, 2025
कर्नाटक हायकोर्टाची आरसीबी, केएससीएला नोटीस
देश - विदेश June 17, 2025
आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
महाराष्ट्र June 17, 2025
शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करण्याची मागणी
महाराष्ट्र June 17, 2025
कोलकाता : एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
देश - विदेश June 17, 2025
राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती
सोलापूर June 17, 2025
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा
सोलापूर June 17, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?