Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर : शेअर मार्केटच्या आमिषातून सायबर गुन्हेगारांनी रक्कम हडपल्याचे प्रकरण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर : शेअर मार्केटच्या आमिषातून सायबर गुन्हेगारांनी रक्कम हडपल्याचे प्रकरण

admin
Last updated: 2025/04/04 at 3:54 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर, 4 एप्रिल (हिं.स.)।

शेअर मार्केटच्या आमिषातून ४२ लाख १० हजार रुपयास फसलेल्या मंद्रूपच्या तरुण व्यावसायिकास सोलापूर ग्रामीण पोलिसांनी चार महिने तपास करून ती रक्कम परत मिळवून दिली. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रितम यावलकर यांनी त्या तरुणास तेवढ्या रकमेचा धनादेश दिला.

शेअर मार्केटबद्दल माहिती असलेल्या फिर्यादी तरुणाच्या मोबाईलवर सप्टेंबर २०२४ मध्ये मोतीलाल ओस्वाल इन्वेस्ट क्लबच्या नावाची लिंक आली. सायबर गुन्हेगारांनी बनावट लिंक पाठविल्याची माहिती नसलेल्या तरुणाने सायबर गुन्हेगारांच्या बनावट व्हॉट्‌स ॲप ग्रूपवरील चर्चा पाहून एकाच महिन्यात थोडेथोडे करून तब्बल ४२ लाख रुपये गुंतवले.

फिर्यादीस गुंतवलेल्या रकमेवर एक कोटी २० लाखांचा परतावा मिळणार असे व्हर्च्युअली दिसत होते. तेवढी रक्कम परत मिळावी म्हणून तरुणाने रक्कम गुंतवणे बंद केले. त्यावेळी जादा पतरावा सोडा स्वत: गुंतवलेल्या रकमेतील एक रुपयाही परत मिळाला नाही. त्यानंतर तरुणाने मंद्रूप पोलिसांत फिर्याद दिली. तो गुन्हा पुढे सोलापूर तालुका पोलिसांत वर्ग झाला. फिर्यादीने पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन हकिकत सांगितली.

You Might Also Like

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

सोलापूर – गाडीतून पडून भाजीपाला विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर जिल्ह्यात वाळू तस्करी चालणार नाही – जयकुमार गोरे
Next Article दीनानाथ मंगेशकर प्रकरण : डॉक्टरांवर कारवाईच्या मागणीसाठी ठाकरे आणि शिंदे गट आक्रमक

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?