Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर शहरात एकूण चार हजार जणांनी केली कोरोनावर मात; 60 नवीन रुग्णांची भर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर शहरात एकूण चार हजार जणांनी केली कोरोनावर मात; 60 नवीन रुग्णांची भर

Surajya Digital
Last updated: 2020/08/11 at 6:00 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर शहरातील टेस्टिंगचा वेग मंदावल्याने कोरोना रुग्णसंख्येतही घट होत आहे. मात्र सर्वात मोठी दिलासादायक बाब म्हणजे आजच्या अहवालानुसार आजपर्यंत चार हजाराच्यावर नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. आजच्या अहवालानुसार एकही मृत्यू नसून नवीन 60 कोरोना रुग्णांची भर पडली आहे.

सोलापूर शहरात आज मंगळवारच्या अहवालानुसार कोरोनाचे 60 रुग्ण आढळून आले आहेत. आज एक ही बळी नाही, बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. आज 104 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामध्ये 67 पुरूष आणि 37 महिला रूग्णांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 4 हजार 169 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 5 हजार 520 झाली आहे. त्यामध्ये पुरुष 3 हजार 221 तर महिला 2 हजार 299 रुग्णांचा समावेश आहे. आज एक ही बळी नाही. आतापर्यंत शहरांमध्ये 383 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 254 तर महिला 129 रुग्णांचा समावेश आहे.

मंगळवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत 690 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 630 अहवाल निगेटिव्ह तर 60 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 39 हजार 811 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये निगेटीव्ह अहवाल 33 हजार 4316 आहे. तर 5 हजार 520 पॉझिटीव्ह आढळून आले. रुग्णालयात दाखल असलेल्या 968 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या असून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 4 हजार 169 आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #सोलापूरशहर #कोरोना #चारहजार #पॉझिटिव्ह #निगेटिव्ह #बाधित #रुग्ण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश; अनिल राठोड यांची पोकळी भरुन काढणार
Next Article गझलकार, गीतकार राहत इंदौरी यांचे निधन

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?