Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर शहरात चार मृत्यू तर 93 रूग्ण वाढले; कोरोनाबाधितांची संख्या सहा हजाराच्या दिशेने
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर शहरात चार मृत्यू तर 93 रूग्ण वाढले; कोरोनाबाधितांची संख्या सहा हजाराच्या दिशेने

Surajya Digital
Last updated: 2020/08/16 at 6:38 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर शहरात आज रविवारच्या अहवालानुसार कोरोनाचे 93 रुग्ण आढळून आले आहेत. चार जणांचा मृत्यू झाला आहे. गेली दोन दिवस झाले शहरातील कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सहा हजाराच्या घरात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या गेली आहे. तर आतापर्यंत 391 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

सोलापूर शहरातील एकूण कोरोना बाधितांची 5 हजार 898 संख्या झाली आहे. त्यामध्ये पुरूष 3 हजार 441 तर महिला 2 हजार 457 रुग्णांचा समावेश आहे. आजच्या अहवालानुसार चार जणांचा मृत्यू झालाय. पडगाजी नगर अक्कलकोट रोड परिसरातील 49 वर्षाची महिला, आसरा चौक परिसरातील 70 वर्षाचे पुरूष, खडल गल्ली बाळे परिसरातील 45 वर्षाचे पुरूष, महेश नगर सम्राट चौक परिसरातील 77 वर्षाच्या पुरूषाचा समावेश आहे. आतापर्यंत शहरांमध्ये 391 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 261 तर महिला 130 रुग्णांचा समावेश आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

रविवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत 1 हजार 490 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 1 हजार 397 अहवाल निगेटिव्ह तर 93 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 48 हजार 326 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 42 हजार 303 निगेटीव्ह तर 5 हजार 898 पॉझिटीव्ह आढळून आले. रुग्णालयात दाखल असलेल्या 1 हजार 3 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या असून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 4 हजार 504 आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #सोलापूर #शहर #कोरोना #चारमृत्यू #93नवीन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article चले जाव – चले जाव ‘किरण उंदरे’ चले जाव; बदलीसाठी कामतीत रास्तारोको, 28 गावांना स्वातंत्र्य द्या
Next Article सोलापूर ग्रामीणमध्ये आज आठ मृत्यू तर नवीन 314 रुग्णांची भर; पंढरपूरमध्ये सर्वाधिक रुग्ण

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?