Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूरकरांनो पाणी जपून वापरा, शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूरकरांनो पाणी जपून वापरा, शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत

Surajya Digital
Last updated: 2021/01/04 at 10:50 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : शहराला पाणी पुरवठा करणारी टाकळी ते सोरेगाव लाईनवर नांदणी परिसरात दोन ठिकाणी पाईपलाईन नादुरुस्त झाली आहे. पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होऊ लागली आहे. तसेच सोरेगाव येथील जलशुध्दीकरण केंद्रावरील वॉल्वही नादूरूस्त झाला आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे.

पाईपलाईनला लागलेली गळती दुरुस्त करण्यासाठी टाकळी येथील पंप बंद ठेवावे लागणार आहेत. गळती दुरुस्तीचे काम सोलापूर महापालिकेतर्फे हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी 20 ते 22 तासांचा वेळ लागणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

हे काम करताना टाकळी- सोरेगावदरम्यानची मुख्य पाईपलाईन बंद ठेवली जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर उद्या मंगळवारी (ता. 5) शहराचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

शहर व हद्दवाढ भागातील पाणी पुरवठा उशीराने व कमी वेळ केला जाणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी वेळ लागणार असल्याने या कालावधीत संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा एकवेळ (एक रोटेशन) पुढे जाणार आहे. तरी नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयाने केले आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #सोलापूरकरांनो #पाणी #जपून #वापरा #शहराचा #पाणीपुरवठा #पुन्हा #विस्कळीत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दादा, उचला लेखणी, करा त्या ढोंगावर हल्ला! महाराष्ट्राला एक नवा पत्रमहर्षी लाभला
Next Article थकित दंड वसुलीसाठी खाणधारकांच्या मालमत्ता जप्त

Latest News

Как чувство риска помогает почувствовать себя энергичным
Top News December 16, 2025
Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Spielen Sie Live-Spiele und erzielen Sie sofort über das Spingranny Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?