Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर : अकरावीतील मुलीची गळफास घेऊन आत्महत्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर : अकरावीतील मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

admin
Last updated: 2025/04/29 at 4:56 PM
admin
Share
1 Min Read
sucide
SHARE

सोलापूर, 29 एप्रिल (हिं.स.)।

अकरावीत शिकणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कुलकर्णी तांडा (हत्तूर ता. दक्षिण सोलापूर) येथे घडली. पूनम बाळू राठोड (वय १७, रा. कुलकर्णी तांडा हत्तुर) असे मयत तरुणीचे नाव आहे.

घरात कुणी नसताना तिने छताच्या पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला गळफासातून सोडून वडिलांनी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तिला डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

पूनमचे आई-वडील मजुरी करतात. पूनम अकरावी इयत्तेत शिकत होती. घटनेच्या वेळी कुटुंबातील सदस्य हे कामानिमित्त बाहेर गेले होते, त्यावेळी ही घटना घडली. पण तिने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, हे अद्याप समजू शकले नाही.

You Might Also Like

आमदार देवेंद्र कोटी यांनी मानले सोलापूर महापालिकेचे आभार

उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या प्रकल्पाची चाचणी यशस्वी

सोलापुरातील उद्योजकांसाठी दुबईमध्ये प्लॅटफॉर्म तयार करणार- आ. सुभाष देशमुख

जयकुमार गोरे यांची सोलापूर विकास मंच शिष्टमंडळाची सविस्तर बैठक फलदायी

सोलापूरच्या घटनेबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत -मुख्यमंत्री
Next Article अवकाळी पावसाने घटला सोलापूरचा पारा

Latest News

आमदार देवेंद्र कोटी यांनी मानले सोलापूर महापालिकेचे आभार
सोलापूर May 20, 2025
उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या प्रकल्पाची चाचणी यशस्वी
सोलापूर May 20, 2025
सोलापुरातील उद्योजकांसाठी दुबईमध्ये प्लॅटफॉर्म तयार करणार- आ. सुभाष देशमुख
सोलापूर May 20, 2025
जयकुमार गोरे यांची सोलापूर विकास मंच शिष्टमंडळाची सविस्तर बैठक फलदायी
सोलापूर May 20, 2025
मेघालयात अवैध बांगलादेशी कुटुंब पकडले
देश - विदेश May 20, 2025
अमेरिकेमुळे भारतीय शेतकऱ्यांचे 4 कोटींचे नुकसान
देश - विदेश May 20, 2025
भाजपकडून राहुल गांधींची तुलना असिम मुनीरशी
देश - विदेश May 20, 2025
अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस
Hot News May 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?