Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर शहरात दोन मृत्यू तर 45 रूग्णांची भर; कोरोना रुग्णसंख्या 5 हजार 700 तर कोरोनामुक्त 4400
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर शहरात दोन मृत्यू तर 45 रूग्णांची भर; कोरोना रुग्णसंख्या 5 हजार 700 तर कोरोनामुक्त 4400

Surajya Digital
Last updated: 2020/08/14 at 8:03 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर शहरात आचच्या शुक्रवारच्या अहवालानुसार कोरोनाचे 45 रुग्ण आढळून आले आहेत. दोघांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 5 हजार 700 कोरोना बाधिताची संख्या झाली आहे. तर 82 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामध्ये 26 पुरूष आणि 35 महिला रूग्णांचा समावेश आहे.

शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 5 हजार 689 झाली आहे. त्यामध्ये पुरुष 3 हजार 311 तर महिला 2 हजार 378 रुग्णांचा समावेश आहे. आज दोन पुरूषांचा मृत्यू झाला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

यशोधरा हॉस्पिटलमधील मंगळवार पेठ परिसरातील 78 वर्षाचे पुरूष आणि सिव्हिल हॉस्पिटल मधील शेळगी रोड भवानी पेठ परिसरातील 98 पुरूषाचा समावेश आहे. आतापर्यंत शहरांमध्ये 387 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 258 तर महिला 129 रुग्णांचा समावेश आहे.

शुक्रवारी सायंकाळी चारवाजेपर्यंत 2 हजार 216 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 2 हजार 170 अहवाल निगेटिव्ह तर 45 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 43 हजार 772 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 38 हजार 83 अहवाल निगेटिव्ह तर 5 हजार 689 रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. रुग्णालयात दाखल असलेल्या 902 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या असून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 4 हजार 400 आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #कोरोनामुक्त4400 #रुग्णसंख्या #सोलापूरशहर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर ग्रामीणची कोरोना रूग्णसंख्या 7 हजार पार; तीन मृत्यू तर नव्याने 288 रुग्ण
Next Article काँग्रेस नेत्यांना ठाऊक आहे, महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना कवडीचीही किंमत नाही

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?