Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर शहरात आजच्या अहवालात तीन मृत्यू तर 56 रूग्ण वाढले; बाधिताची संख्या पाच हजाराच्या घरात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर शहरात आजच्या अहवालात तीन मृत्यू तर 56 रूग्ण वाढले; बाधिताची संख्या पाच हजाराच्या घरात

Surajya Digital
Last updated: 2020/07/31 at 4:29 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर शहरात आज शुक्रवारी आलेल्या अहवालात कोरोनाचे नवे 56 रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र 920 अहवाल निगेटिव्ह तर 56 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामध्ये 29 पुरुष तर 27 महिला रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. शहरातील कोरोना रुग्णसंख्या पाच हजाराच्या टप्प्यावर आहे.

शहरातील एकूण कोरोना बाधितांची 4 हजार 985 संख्या झाली असून त्यामध्ये पुरुष 2 हजार 922 तर महिला 2 हजार 063 रुग्णांचा समावेश आहे. आज तीन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत शहरांमध्ये 359 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 236 तर महिला 123 रुग्णांचा समावेश आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शुक्रवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत 976 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 920 अहवाल निगेटिव्ह तर 56 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 34 हजार 065 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये निगेटीव्ह अहवाल 28 हजार 783 आहे तर 4 हजार 985 पॉझिटीव्ह आढळून आले. रुग्णालयात दाखल असलेल्या 1 हजार 590 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या असून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 3 हजार 36 आहे.

आज मयत झालेल्या तीन व्यक्ती कोंडानगर अक्कलकोट रोड परिसरातील 69 वर्षाची महिला. नेहरू नगर विजापुर रोड परिसरातील 49 वर्षाचे पुरूष , राजेश कोठे नगरातील 70 वर्षाच्या पुरूषाचा समावेश आहे.

You Might Also Like

सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद

सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न

सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे

सोलापुरात इतर आजारांसाठी दाखल रुग्णांपैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;

TAGGED: #सोलापूर #कोरोना #बाधित #पालिकाप्रशासन #पॉझिटिव्ह
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कांद्याला सर्वाधिक एक हजाराचा दर; जिल्ह्याच्या तुलनेत बाहेरुनच कांद्याची आवक
Next Article चांगले मार्क, कंपनीत प्लेसमेंट देण्याची हमी देत प्रोफेसरने केली विद्यार्थिनींकडे शरीर सुखाची मागणी

Latest News

एक पेड माँ के नाम…… पालकमंत्री बावनकुळे यांचा उपक्रम
महाराष्ट्र June 2, 2025
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 26 निरीक्षकांची बदली
महाराष्ट्र June 2, 2025
एअर इंडियाची विमाने दुरुस्तीसाठी तुर्कीऐवजी आता अन्य देशांत पाठवणार
देश - विदेश June 2, 2025
सिक्कीम : लष्करी छावणीत भूस्खलन, तिघांचा मृत्यू, ९ जवान बेपत्ता
देश - विदेश June 2, 2025
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने मॅग्सन कार्ल्सनवर मिळवला आश्चर्यकारक विजय
देश - विदेश June 2, 2025
एसटीला देशात क्रमांक एकची परिवहन संस्था करण्याचे ध्येय – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 2, 2025
पावसाळ्यात, नैसर्गिक आपत्तीत पशुधनाची घ्या अशी काळजी
महाराष्ट्र June 2, 2025
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?