Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर शहरात 126 रूग्णांची कोरोनावर मात, आज एकही मृत्यू नाही मात्र 44 रूग्णांची वाढ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर शहरात 126 रूग्णांची कोरोनावर मात, आज एकही मृत्यू नाही मात्र 44 रूग्णांची वाढ

Surajya Digital
Last updated: 2020/08/04 at 6:04 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर शहरात आज मंगळवारी आलेल्या कोरोना अहवालात 44 बाधित रुग्ण आढळून आले आहेत. सुदैवाने आजच्या अहवालात एकही मृत्यू नाही. मात्र 44 कोरोना रूग्णांची भर पडली आहे. दिलासादायक म्हणजे कोरोनावर तब्बल 126 जणांनी मात केली आहे. त्यामध्ये 61 पुरूष आणि 65 महिला रूग्णांचा समावेश आहे.

शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 5 हजार 190 झाली असून यामध्ये पुरुष 3 हजार 28 तर महिला 2 हजार 162 रुग्णांचा समावेश आहे. शहरातील मृत्यू दर कमी झाला आहे. आज एका रुग्णांचा मृत्यू नाही. आतापर्यंत शहरांमध्ये 367 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 242 तर महिला 125 रुग्णांचा समावेश आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मंगळवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत 287 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 243 अहवाल निगेटिव्ह तर 44 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 36 हजार 651 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये निगेटीव्ह अहवाल 31 हजार 216 आहे. 5 हजार 190 पॉझिटीव्ह आढळून आले. रुग्णालयात दाखल असलेल्या 1 हजार 445 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या असून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 3 हजार 378 आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #सोलापूर #कोरोनाअहवाल #126कोरोनावरमा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रामजन्मभूमी मंदिर दोन शैलीने बांधणार; अहमदाबादचे सोमपुरा कुटुंब साकारणार राममंदिर
Next Article पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?