Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोल्हापुरातील देशी पशु प्रदर्शनात सोलापूरच्या गाईने पटकावले प्रथम क्रमांक, मिळाले लाखाचे बक्षीस 
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

कोल्हापुरातील देशी पशु प्रदर्शनात सोलापूरच्या गाईने पटकावले प्रथम क्रमांक, मिळाले लाखाचे बक्षीस 

Surajya Digital
Last updated: 2023/03/08 at 6:48 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

विरवडे बु : पंचमहाभूत लोकोत्सव कनेरी मठ कोल्हापूर येथे देशी पशु प्रदर्शनात सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील विरवडे बु येथील सुनील बाळासाहेब पवार यांच्या गाईने प्रथम क्रमांक पटकवत एक लाख रुपयांचे बक्षीस पटकावले आहे. Solapur cow won first place in Kolhapur country cattle show, won a prize of one lakh Kanher Math

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 रद्द घरकुलांना मुदवाढ मिळण्यासाठी मोहोळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरपरिषदेसमोर आंदोलन

सिद्धगिरी महासंस्थान कनेरी मठ सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र कनेरी व पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पशुप्रदर्शनामध्ये सर्वोत्कृष्ट खिलार गाय म्हणून सुनील पवार यांच्या गाईला प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे , कणेरी मठ कोल्हापूर येथे पंचमहाभूत लोकोत्सव कार्यक्रम संपन्न झाला.

 

कार्यक्रमाचे उद्घाटन देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले होते. सदर उत्सवात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली होती. लोकोत्सव कार्यक्रमानिमित्त कणेरी मठ येथे भव्य असे देशी पशुप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

या प्रदर्शनामध्ये 2000 ते 2200 खिलार गुरे सहभागी झाले होते. या मध्ये एक वर्षाखालील गट एक वर्षाच्या पुढील गट, दोन दाती ,चार दाती सह दाती गट असे विविध गट तयार करण्यात आले होते. तर प्रत्येक गटासाठी तीन नंबर देण्यात आले होते. सर्व गटातून एक चंपियन क्रमांक काढण्यात आला व सर्वोत्कृष्ट गाय म्हणून विरवडे बु येथील सुनील पवार यांच्या गाईला देण्यात आला व एक लाख रूपये बक्षिस व ढाल देऊन सन्मान करण्यात आले. या अगोदर ही पवार यांच्या गाईला अनेक ठिकाण बक्षीसे मिळाली आहेत.

 

 

 

》 रद्द घरकुलांना मुदवाढ मिळण्यासाठी मोहोळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरपरिषदेसमोर आंदोलन

मोहोळ : पंतप्रधान आवास योजनेच्या मोहोळ नगर परिषद अंतर्गत रद्द झालेल्या ५७९ घरकूलांना मुदत वाढ मिळावी, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी (ता. ६) मोहोळ नगर परिषदेसमोर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

 

या आंदोलनात रद्द झालेल्या घरकूलांना मुदत वाढ मिळालीच पाहिजे कोण म्हणत य देत नाही घेतल्या शिवाय रहात नाही, अशा प्रकारच्या घोषणा देत राष्ट्रवादी कॉंग्रेस मोहोळ शहराच्या वतीने रद्द झालेल्या घरकूलांना मुदत वाढ मिळण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

 

यावेळेस प्रमोद बापू डोके, मुस्ताक शेख, संतोष खंदारे, गरड कुंदन, धोत्रे, यशोदा कांबळे, स्मिता कोकणे, कल्पना खंदारे, नागेश बिराजदार, राजेश सुतार, बापू आठवले, दाजी गावडे आदीसह पदाधिकारी सहभागी झाले होते.

 

You Might Also Like

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान

TAGGED: #Solapur #cow #won #first #place #Kolhapur #country #cattle #show #won #prize #onelakh #KanherMath, #कोल्हापूर #देशी #पशु #प्रदर्शन #सोलापूर #गाय #पटकावले #प्रथमक्रमांक #लाख #बक्षीस  #
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महिला दिन विशेष : महापालिकेत महिलाराज : दहा प्रमुख महिला अधिकारी पाहताहेत कारभार
Next Article मोहोळकरांची घरकुले रद्द आणि अनगरची मात्र मंजूर हा भेदभाव कशासाठी ? आसूड मोर्चात सवाल

Latest News

crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी
महाराष्ट्र June 23, 2025
भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?