Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर : कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वितरण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर : कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वितरण

admin
Last updated: 2025/04/26 at 5:21 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर, 26 एप्रिल (हिं.स.)।

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत सघन कुक्कुट विकास गट, नेहरू नगर, सोलापूर येथे सन 2025-26 मधील कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षणाची तुकडी क्र. 1 चे पशुधन विकास अधिकारी गट-अ, नेहरू नगर सोलापूर डॉ. स्नेहंका बोधनकर, यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. सदर प्रसंगी प्रशिक्षणार्थ्यांमधून वसंत व्हनमाने, रा. गोटेवाडी ता. मोहोळ व तसेच प्रविण जगताप, रा. सोहाळे ता. मोहोळ यांनी सदर प्रशिक्षणामधून स्वयंरोजगार निर्मितीसाठी कुक्कुटपालन व्यवसाय फायदेशीर असून याबाबत सखोल असे मार्गदर्शन मिळाल्याबाबत आभार व्यक्त केले.

सदर प्रशिक्षणास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सधन कुक्कुट विकास गटचे प्रमुख डॉ. नेहंका बोधनकर, पशुधन विकास अधिकारी गट-अ यांनी प्रशिक्षणाची यशोगाथा विषद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक पशुधन विकास अधिकारी एस. पी. माने, यांनी केलेअसून सदर प्रशिक्षणाची तुकडी 21 एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीत संपन्न झालेली असून सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जमादार यांनी परिश्रम घेतलेले आहेत. तरी पुढील तुकडीस जिल्ह्यातील पशुपालकांनी तसेच महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून परसातील कुक्कुटपालन व्यवसायास चालना मिळण्यासाठी नोंदणी करून लाभ घ्यावा, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी गट-अ डॉ. स्नेहंका बोधनकर, यांनी केले आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर – बालविवाह रोखण्यासाठी चाईल्ड हेल्प लाईन 1098 ची यंत्रना सतर्क
Next Article ‘आला उन्हाळा – प्रकृती जपणुकीसाठी आरोग्य विषयक नियम पाळा’

Latest News

Почему переживание угрозы создает жизнь увлекательнее
Top News December 12, 2025
Отчего ожидание исхода порождает душевное стресс
Top News December 12, 2025
Почему человек имеют тенденцию выявлять закономерности в удаче
Top News December 12, 2025
Зачем человеку нравится играть с шансами
Top News December 12, 2025
Механизм действия механизм вознаграждения в мозговых структурах
Top News December 12, 2025
Механизм действия механизм поощрения в головном мозге
Top News December 12, 2025
Beste online Casinos Liste: Übersicht Top 25 Deutschland
Top News December 11, 2025
Отчего даже крохотный успех создает радость
Top News December 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?