Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर जिल्हा उद्यापासून पूर्ण अनलॉक, सर्व व्यवहार आता सुरळीत होणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर जिल्हा उद्यापासून पूर्ण अनलॉक, सर्व व्यवहार आता सुरळीत होणार

Surajya Digital
Last updated: 2021/06/13 at 10:43 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता उद्या सोमवारपासून (14 जून) अनलॉक प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. सोलापूरमधील लग्न सोहळ्याचे निर्बंध आता उद्यापासून उठवण्यात येणार आहेत. तसेच सर्व व्यवहार आता सुरळीत होणार आहेत. शहरातील सर्व हॉटेल्स पूर्ण क्षमतेने सुरळीतपणे सुरु होणार आहेत.

सोलापूर : महानगरपालिका क्षेत्रात निर्बंध आणखी शिथिल, लग्नसोहळ्यासाठी 100 जणांना तर हॉटेल आणि चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी #surajyadigital #सुराज्यडिजिटल #सोलापूर #solapur #निर्बंध #शिथिल #marriage #cinemahall pic.twitter.com/fv1L7l0Fzd

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 13, 2021

सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात निर्बंध आणखी शिथिल करण्यात आले आहेत. लेव्हल 1 नुसार महानगरपालिका हद्दीतील निर्बंध हटवले आहेत. शहरातील मॉल्स, रेस्टॉरंट, सिनेमागृह, नाट्यगृह नियमितपणे सुरू राहणार आहेत. तर विवाह सोहळ्यासाठी 50 ऐवजी 100 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. तर अंत्यसंस्कार ही नियमितपणे पार पाडता येणार आहेत. उद्या सोमवार सकाळी 7 वाजल्यापासून हे आदेश लागू होणार आहेत.

सोलापूर जिल्हा उद्यापासून पूर्ण अनलॉक, सर्व व्यवहार आता सुरळीत होणार #solapur #सोलापूर #Unlock #अनलॉक #surajyadigital #व्यवहार #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/20117sqoPk

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 13, 2021

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शहर-जिल्ह्यातील रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट आणि त्याठिकाणी असलेली ऑक्‍सिजन बेडची उपलब्धता असे निकष लावण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात सोलापूर शहरातील रुग्ण व बेडची उपलब्धता पाहून काही निर्बंध शिथिल करण्यात आले.

मात्र, आता रुग्णसंख्या पूर्णपणे आटोक्‍यात आल्याने शहरातील बरेच निर्बंध पूर्णपणे शिथल करून सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणेच सुरू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी घेतला आहे.नागरिकांना नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार असून नियम मोडणाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच दंड भरावा लागणार आहे, असं आदेशात म्हटलं आहे.

वेळापूरकरांना मूसळधार पावसाने काढले झोडपून, सलग दोन तास पाऊस, ओढ्याला पुराचे स्वरूप, गावामधील वाहतूक बंद https://t.co/yjs3lKxHTg

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 13, 2021

* काय सुरु काय बंद ?

– खासगी, शासकीय कार्यालयांमध्ये शंभर टक्‍के उपस्थिती

– अंत्यसंस्कारासाठी कोणतीही मर्यादा नसणार; पूर्वीप्रमाणे अंत्यविधी होतील

– दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, सार्वजनिक ठिकाणे, मॉर्निग वॉक नियमितपणे सुरू

– क्रीडा, मनोरंजन, जीम, मॉल्स, थिएटर, नाट्यगृहे देखील पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी

– सलून, स्पा, ब्युटी पार्लर, बससेवा, मालवाहतूक नियमितपणेच सुरू

वेळापूरकरांना मूसळधार पावसाने काढले झोडपून, ओढ्याला पुराचे स्वरूप, गावामधील वाहतूक बंद (महादेव जाधव – वेळापूर) #surajyadigital #वेळापूर #rain #सुराज्यडिजिटल #पाऊस #मुसळधार #velapurhttps://t.co/PXx30T30GC

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 13, 2021

* सोलापूर ग्रामीण भागात काय ?

सोलापूरचा ग्रामीण भाग तिसऱ्या टप्प्यातच असल्याने सध्या असलेल्या सवलतींना पुढील आदेश होईपर्यंत मुदतवाढ देण्याचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिला आहे. 4 ते 10 जून या आठवड्यातील सोलापूरच्या ग्रामीण भागातील कोरोनाचा सरासरी पॉझिटिव्हिटी रेट हा 5.10 टक्के आहे. या कालावधीतील ऑक्‍सिजन बेडस टक्केवारी 20 टक्के आहे. सोलापूरचा ग्रामीण भाग हा तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे. यापूर्वी सोलापूरचा ग्रामीण भाग तिसऱ्या टप्प्यातच होता. त्यामुळे 7 जून रोजी अनलॉकच्या ज्या सवलती ग्रामीण भागाला दिल्या होत्या, त्याच सवलती पुढील आदेश होईपर्यंत कायम ठेवल्या जाणार आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका, लसीकरणाशिवाय वारक-यांना पंढरीत प्रवेश नको https://t.co/0F3oymkaqy

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 13, 2021

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Solapur #district #completely #unlocked #Tomorrow #transactions #smooth, #सोलापूर #जिल्हा #उद्यापासून #पूर्ण #अनलॉक #सर्वव्यवहार #सुरळीतहोणार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वेळापूरकरांना मूसळधार पावसाने काढले झोडपून, सलग दोन तास पाऊस
Next Article उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली श्रीमंत शाहू छत्रपतींची भेट

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?