Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर गड्डा यात्रेतील खून प्रकरणी पाच आरोपींना पोलीस कोठडी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापूर गड्डा यात्रेतील खून प्रकरणी पाच आरोपींना पोलीस कोठडी

Surajya Digital
Last updated: 2023/01/22 at 9:35 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : आर्थिक व्यवहारातून श्री सिद्धेश्वर गड्डा यात्रेत तरुणाचा चाकूने भोसकून खून करून अक्कलकोट मार्गे कर्नाटकात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असणारे पाच संशयित आरोपी यांना गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून अटक केले. Five accused in Solapur Gadda yatra murder case in police custody Uttar Pradesh Bihar

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ चिप्पा मार्केट खून प्रकरणी आरोपीस न्यायालयीन कोठडी

 

या पाच संशयित आरोपी यांना कोर्ट एन.एम. बिराजदार यांच्या न्यायालयात उभे केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  या घटनेची हकीकत अशी की, १९ जानेवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास गड्डा यात्रेत मृत आतिफ अक्तार साह (वय-२१) याने संशयित आरोपींकडून पैसे उधार घेतले होते. त्या पैशाच्या कारणावरून बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर खुनात झाले. संशयित आरोपी हे पळून जात असताना गुन्हे शाखेच्या पथकांनी दोनच तासात त्यांना पकडले.

 

याप्रकरणी मयताचे नातेवाईक परवेज साह यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या खून प्रकरणातील संशयित मुख्य आरोपी नौशाद ऊर्फ झेन मुस्ताक अहमद कादरी (वय-२५,रा. झमझम चाळ,रूम नंबर ०५ बनेली दर्गा जवळ, डॉ.आंबेडकर चौक जवळ, बनेली, टिटवाळा ईस्ट, कल्याण (चाकु मारणारा), दिलशाद ऊर्फ गुलशाद शमशाद खान (वय-२४,रा. पाकुडे चाळ, सिराज म्हशींचा तबेल्या समोर, जाफर शेख यांचे घरात भाड्याने बनेली, टिटवाळा ईस्ट, कल्याण, अरविंद ऊर्फ बिट्टू कृष्णा सिंह ऊर्फ सिन्ह (वय-४४,रा.डॉ. आंबेडकर नगर, ए/७ बिल्डींग, न्यु म्हाडा कॉलनी समोरील झोपडपट्टी, सायन कोळी वाडा,मुंबई, इब्रार इस्तीकार खान (वय-२५,रा.रूम नंबर ५/६, पाकुडे चाळ, दर्गा रोड बनेली, टिटवाळा ईस्ट, कल्याण,एरार ऊर्फ कल्लु इस्तकार खान (वय-२१) या पाच आरोपींना न्यायालयात हजर केले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

न्यायाधीश बिरादार यांनी पाचही संशयित आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.यात सरकार पक्षातर्फे संतोष पाटील यांनी तर आरोपीतर्फे ॲड. बाबासाहेब जाधव, ॲड. प्रवीण पगारे, मुंबई यांनी काम पाहिले.

 

□ चिप्पा मार्केट खून प्रकरणी आरोपीस न्यायालयीन कोठडी

 

सोलापूर : शहरातील अशोक चौकात असलेल्या
चिप्पा मार्केट येथे युवकाच्या डोक्यात फरशी घालून खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीच्या पोलीस कोठडीत २१ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली होती. कोठडी संपल्याने शनिवारी (ता. 21) आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश प्रशांत वराडे यांनी त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली.

बबलू हुंडेकरी या आपल्या मित्राचा बसवराज अतनुरे (रा. पद्मा नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) याने डोक्यात फरशी घालून खून केला होता. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. देवमाने तसेच विधी अधिकारी ॲड. किणगी यांनी काम पाहिले.

 

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Five #accused #Solapur #Gaddayatra #murdercase #policecustody #UttarPradesh #Bihar, #सोलापूर #गड्डायात्रा #खून #प्रकरणी #पाच #आरोपी #पोलीसकोठडी #उत्तरप्रदेश #बिहार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर | सामूहिक दुष्कर्माचा तपास पोलीस अधीक्षकांनी करावा
Next Article भीमा कारखाना कार्यस्थळावर मंगळवारी भव्य निकाली कुस्त्या

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?