Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ग्रामीणमध्ये कोरोना थांबता थांबेना; सात मृत्यू तर नव्याने 174 बाधित रुग्ण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

ग्रामीणमध्ये कोरोना थांबता थांबेना; सात मृत्यू तर नव्याने 174 बाधित रुग्ण

Surajya Digital
Last updated: 2020/08/17 at 10:08 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सोमवारच्या अहवालानुसार नव्याने 174 जण कोरोनाबाधित आढळून आले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे.  ग्रामीण भागात आतापर्यंत 7 हजार 878 जण बाधित झाले आहेत. अद्यापही 2 हजार 860 जण रुग्णालयात उपचार घेत असून 4 हजार 798 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

आज सोमवारच्या अहवालानुसार 1 हजार 282 जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 1 हजार 108 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 174 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.  सोमवारी सर्वाधिक 47  रूग्ण पंढरपुरात तर बार्शीत 44 रूग्ण सापडले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आज सात मृत्यू झालेले करमाळ्यातील बागवान नगर येथील 48 वर्षाची महिला, उपळाई रोड बार्शी येथील 45 वर्षांचे पुरुष, गांधी रोड पंढरपूर येथील 54 वर्षाची महिला, उत्पाद गल्ली पंढरपूर येथील 70 वर्षाची महिला, फुलचिंचोली (ता. पंढरपूर) येथील 53 वर्षाचे पुरुष, माढा तालुक्यातील रिधोरे, येथील 70 वर्षाची महिला, तांदुळवाडी येथील 80 वर्षाच्या पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ग्रामीणमध्ये 220 इतकी झाली आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #सोलापूर #ग्रामीण #कोरोना
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वाळू व्यवसायातील भागीदार असणारा पोलिस निलंबित; पोलिस आयुक्तांचा दणका
Next Article सुधाकरपंत परिचारकांवर पुण्यात उपचार; आजोबा कोरोनामुक्त होण्यासाठी नातवाची भावनिक पोस्ट

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?