Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर ग्रामीणमध्ये पाच मृत्यू तर 241 नवे रूग्ण; रूग्ण संख्या झाली 6 हजार 772
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर ग्रामीणमध्ये पाच मृत्यू तर 241 नवे रूग्ण; रूग्ण संख्या झाली 6 हजार 772

Surajya Digital
Last updated: 2020/08/13 at 7:18 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज गुरूवारच्या अहवालानुसार नव्याने 241 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 161 रूग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत ग्रामीण भागातील बाधितांची संख्या 6 हजार 772 एवढी झाली आहे.

जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी  दिलेल्या अहवालानुसार एकूण 3 हजार 13 जणांची तपासणी केली. त्यापैकी दोन हजार 772 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 241 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक 101 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याखालोखाल बार्शी 38 आणि उत्तर सोलापूर तालुक्यात 23 रूग्ण आढळून आले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आज गुरूवारी अक्कलकोट तालुक्यातील कोर्सेगाव येथील 72 वर्षीय पुरुष, अकलूज येथील 65 वर्षीय पुरुष, डिकसळ (ता. मोहोळ) येथील 60 वर्षीय पुरुष, भोसे (ता. पंढरपूर) येथील 58 वर्षीय पुरुष तर सुतारगल्ली करमाळा येथील 70 वर्षीय पुरुषाचा  कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत ग्रामीण भागातील बाधितांची संख्या 6 हजार 772 एवढी झाली आहे. यापैकी 3 हजार 850 रूग्ण बरे झाले असून 2 हजार 728 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण 194 जणांचा मृत्यू झाला आहे. 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #सोलापूर #ग्रामीण #कोरोना241 #मृत्यू5
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आयपीएलमध्ये संधी न मिळाल्याने युवा क्रिकेटपटूची आत्महत्या; आत्महत्या करण्यापूर्वी केला मित्राला फोन
Next Article मनसेचे आदित्य ठाकरेंना समर्थन; ठाकरे परिवारातील सदस्याकडून असे होणार नाही

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?