Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर ग्रामीणमध्ये आज आठ मृत्यू तर नवीन 314 रुग्णांची भर; पंढरपूरमध्ये सर्वाधिक रुग्ण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर ग्रामीणमध्ये आज आठ मृत्यू तर नवीन 314 रुग्णांची भर; पंढरपूरमध्ये सर्वाधिक रुग्ण

Surajya Digital
Last updated: 2020/08/16 at 7:11 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आज देण्यात आलेल्या ग्रामीण भागाच्या अहवालामध्ये 314 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर आज आठ जणांचा दुर्दैवी झाला आहे. आज नव्याने आढळलेल्या नव्या रुग्णांमुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 7 हजार 704 एवढी झाली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आज कोरोनामुळे माळशिरस तालुक्‍यातील यशवंतनगर येथील 60 वर्षीय पुरुष, उघडेवाडी येथील 55 वर्षाची महिला, नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील 69 वर्षीय महिला, मोडनिंब (ता. माढा) येथील 80 वर्षीय पुरुष, करमाळ्याच्या सुतार गल्लीतील 74 वर्षाचे पुरुष, लव्हे येथील 65 वर्षाचे पुरुष, नागणसूर (ता. अक्कलकोट) येथील 69 वर्षाचे पुरुष तर रामपूर (ता.दक्षिण सोलापूर) येथील 13 वर्षीय मुलीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज पंढरपूर तालुक्‍यात 84 तर बार्शी तालुक्‍यात 70 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

थोडक्यात सोलापूर ग्रामीणमध्ये आजच्या अहवालानुसार आज आठ मृत्यू तर नव्याने 314 बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर आजच्या अहवालानुसार 231 जणांनी मात केली आहे. आज 314 ची भर पडल्याने एकूण बाधित 7 हजार 704 झाली आहे. आतापर्यंत एकूण मृत्यू 213 तर कोरोनामुक्त 4 हजार 511 झाले आहेत. पंढरपूर आणि बार्शीमध्ये सर्वाधिक अनुक्रमे 1 हजार 734, 1 हजार 570 अशी आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #सोलापूर #ग्रामीण #३१४नवीन #आठमृत्यू #सर्वाधिक #पंढरपूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर शहरात चार मृत्यू तर 93 रूग्ण वाढले; कोरोनाबाधितांची संख्या सहा हजाराच्या दिशेने
Next Article वयाच्या ७९ वर्षी राज्यपालांनी पायी चालत सर केला शिवनेरी किल्ला; महाराज पैदल आते थे हमभी पैदल आये

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?