Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर ग्रामीणमध्ये 281 नवीन बाधित तर सहाजणांचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर ग्रामीणमध्ये 281 नवीन बाधित तर सहाजणांचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2020/08/20 at 11:28 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूरच्या ग्रामीणमधील आज गुरुवारच्या अहवालानुसार नव्याने 281 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज एक हजार 833 जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी एक हजार 552 अहवाल निगेटिव्ह आले तर 281 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर आज सहा जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ग्रामीण भागातील बाधितांची संख्या आता 8 हजार 661 एवढी झाली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आज महूद (ता. सांगोला) येथील 65 वर्षांचे पुरुष, काळा मारुती मंदिराजवळ पंढरपूर येथील 73 वर्षाचे पुरुष, हरिदास गल्ली पंढरपूर येथील 82 वर्षाची महिला, महाळूंग (ता. माळशिरस) येथील 75 वर्षांचे पुरुष, अरण (ता. माढा) येथील 76 वर्षाचे पुरुष तर अकलूज (ता. माळशिरस) येथील 45 वर्षांच्या महिलेचे कोरोनाने आज बळी घेतला आहे. कोरोनाने आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 243 एवढी झाली आहे. अद्यापही दोन हजार 825 जण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. याशिवाय पाच हजार 593 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #सोलापूर #ग्रामीण #281बाधित #सहामृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अभियांत्रिकी क्षेत्रातील नवीन प्रवाहाबद्दल उद्या अॉनलाईन राष्ट्रीय चर्चासत्र
Next Article बार्शी शहरातील रस्ते चिखलात बुडाले; सोशल मिडियावर नगरपालिकेला केले लक्ष्य

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?