Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर ग्रामीणमध्ये आज 13 कोरोनाबळी तर नव्याने 340 कोरोनाबाधित रुग्ण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर ग्रामीणमध्ये आज 13 कोरोनाबळी तर नव्याने 340 कोरोनाबाधित रुग्ण

Surajya Digital
Last updated: 2020/09/04 at 8:55 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा वेग वाढला आहे. रोजच कोरोनाबळीच्या संख्येत मोठी भर पडत आहे. आजच्या अहवालानुसार सर्वाधिक 13 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. नवीन 340 जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आज एकूण 2 हजार 937 जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी दोन हजार 597 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 340 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 12 हजार 849 एवढी झाली आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 373 एवढी झाली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* आजच्या अहवालातील कोरोनाबळी

आज मोडनिंब (ता. माढा) येथील 85 वर्षाचे पुरुष, कोर्टाजवळ मेटकरी गल्ली मंगळवेढा येथील 78 वर्षाचे पुरुष, नागणसूर (ता. अक्कलकोट) येथील 46 वर्षांची महिला, सिद्धार्थनगर कुर्डूवाडी येथील 40 वर्षाची महिला, उपळे दुमाला (ता. बार्शी) येथील 51 वर्षाचे पुरुष, भांबेवाडी (ता. मोहोळ) येथील 68 वर्षाची महिला, बारंगुळे प्लॉट बार्शी येथील 52 वर्षांचे पुरुष, सरपडोह (ता. करमाळा) येथील 65 वर्षाचे पुरुष, अकलूज (ता. माळशिरस) येथील 65 वर्षाची महिला, नातेपुते (ता. माळशिरस) येथील 65 वर्षाचे पुरुष, कुर्डूवाडी (ता. माढा) येथील 64 वर्षांचे पुरुष, कासेगाव (ता. पंढरपूर) येथील 65 वर्षाचे पुरुष तर बागवान गल्ली अक्कलकोट येथील 60 वर्षाची महिलेचा आज कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #सोलापूर #ग्रामीण #13कोरोनाबळी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बेरोजगार उमेदवारांसाठी सोलापुरात चार दिवस ऑनलाईन रोजगार मेळावा, नोंदणी करा
Next Article विधानसभा अधिवेशनाच्या तोंडावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?