Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर ग्रामीणमध्ये 7 जणांचा मृत्यू तर 207 नवे रूग्ण;222 जणांनी केली कोरोनावर मात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर ग्रामीणमध्ये 7 जणांचा मृत्यू तर 207 नवे रूग्ण;222 जणांनी केली कोरोनावर मात

Surajya Digital
Last updated: 2020/08/04 at 9:24 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. आज मंगळवारी आणखी 207 नवे रूग्ण आढळले तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासदायक बाब म्हणजे मंगळवारी तब्बल 222 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

मंगळवारच्या अहवालानुसार ग्रामीणची एकूण रुग्णसंख्या 4 हजार 301 झाली आहे तर मृतांची संख्या 127 झाली आहे. मंगळवारी सर्वाधिक 45 रूग्ण माढा तालुक्यात आढळले.

मृतांमध्ये कुर्डू (ता.माढा), चपळगाव (अक्कलकोट), आढीव आणि प्रतिभाताई परिचारक नगर (पंढरपूर), नान्नज (उत्तर सोलापूर), वैराग आणि एकविराई मंदिर (बार्शी) येथील व्यक्तींचा समावेश आहे. मंगळवारी 222 जणांना उपचार करून घरी सोडले आहे. आतापर्यंत ग्रामीणमधील 2 हजार 571 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 1हजार 603 जणांवर उपचार सुरू आहेत.

You Might Also Like

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान

TAGGED: #सोलापूर #ग्रामीण #कोरोना #अहवाल #सातमृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कठोर परिश्रम घेत शेतक-याच्या मुलाचे यश; अविनाश जाधवरने मारली यूपीएससीमध्ये बाजी
Next Article सोलापुरातील सर्व दुकाने सरसकट खुली ठेवण्यासाठी आयुक्तांची परवानगी

Latest News

crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी
महाराष्ट्र June 23, 2025
भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?