Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ

Surajya Digital
Last updated: 2020/12/01 at 10:09 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : दुष्काळी परिस्थिती आणि अवेळी पावसाने नुकसान झालेल्या तालुक्यांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय झाला आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३४९ तालुक्यांचा यात समावेश आहे. शहरातील विद्यार्थ्यांसाठी मात्र हे लाभ लागू नाही.

यात सोलापूर जिल्ह्यातील सर्व अकरा तालुक्यांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

ऑक्टोबर – नोव्हेंबर  २०१९ मध्ये अवेळी झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झालेल्या तालुक्यांचा यात समावेश आहे.

सोलापुरातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, सांगोला, बार्शी, माढा, करमाळा, पंढरपूर, माळशिरस व मंगळवेढा या तालुक्यांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #सोलापूर #जिल्ह्यातील #ग्रामीणविद्यार्थ्यांना #परीक्षा #शुल्क #माफ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘मातोश्री’वर रश्मी ठाकरेंच्या हस्ते ‘शिवबंधन’ बांधून उर्मिला मातोंडकर शिवसेनेत दाखल
Next Article सोलापूर जिल्ह्यात पदवीधरसाठी 62.7 टक्के तर शिक्षक मतदारसंघासाठी  85.09 टक्के मतदान

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?