Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर मार्केटला कांदा विक्रीसाठी येणा-या टेम्पोचा अपघात, तीन शेतक-यांचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

सोलापूर मार्केटला कांदा विक्रीसाठी येणा-या टेम्पोचा अपघात, तीन शेतक-यांचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2020/12/16 at 11:01 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

बीड : सोलापूर मार्केटमध्ये विक्रीसाठी कांदा घेऊन जाणाऱ्या टेम्पोचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात बीड जिल्ह्यातील तिघांचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाली. हा अपघात आज बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास तुळजापूरच्या घाटात झाला.

टेम्पोचा (एमएच 16 एई 7704) टायर फुटल्याने टेम्पो दुभाजकावर जाऊन जोरात धडकला. अपघातांमध्ये टेम्पो चालक शेख सज्जाद सकलेन (वय-40 रा. नेकनूर), देवराव तुळशीराम शिंदे (वय-55 रा. गवळवाडी, नेकनूर), मोहन भागवत मुंडे (वय-45 रा. निवडूंगवाडी) या तिघांचा मृत्यू झाला. तर भागवत शिवाजी मुंडे (वय-40 रा. निवडूंगवाडी) हे गंभीर जखमी झाले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या दुर्दैवी घटनेने नेकनूरसह निवडूंगवाडीवर शोककळा पसरली आहे. नेकनूरपासून काही अंतरावर असलेल्या निवडूंगवाडी आणि नेकनूर येथील गवळवाडी येथील हे शेतकरी आपला कांदा एकत्रित करुन सोलापूर मार्केटमध्ये विक्री करण्यासाठी जात होते.

अपघातात जखमी झालेल्या भागवत मुंडे यांच्यावर उस्मानाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती नेकनूर आणि निवडूंगवाडी येथील नागरिकांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्दैवी घटनेनंतर नेकनूर, निवडूंगवाडी, गवळवाडी गावातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. मृत चालक नेकनूर येथील असून ते आपल्या मनमिळावू स्वभाने सर्वत्र परिचित होते.

You Might Also Like

test

Как страх неудачи повышает чувство азарта

Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen

По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе

По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко

TAGGED: #सोलापूर #मार्केटला #कांदा #विक्रीसाठी #येणा-या #टेम्पोचा #अपघात #तीनशेतक-यांचा #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘व्हॉटसॲप पे’ सुविधा आजपासून भारतात सुरु, संदेशाबरोबर पैसेही पाठवू शकता
Next Article मध्य रेल्वेवर आजपासून दहा एसी लोकल धावणार

Latest News

test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?