Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

admin
Last updated: 2025/06/22 at 3:48 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर, 22 जून (हिं.स.)। शहरातील कुंटणखाण्यावर करमाळा पोलिसांनी छापा टाकून एकास अटक केली आहे. तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. भरदिवसा कारवाई झाल्यामुळे करमाळा शहरांत खळबळ उडाली आहे. ही कारवाई शहरातील भवानी पेठ येथील श्री कमलाभवानी लॉज येथे करण्यात आली.प्रथमेश सुनील राठोड (वय 22 रा. भवानी पेठ, करमाळा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित माने यांना करमाळा शहरातील भवानी पेठ येथील श्री कमलाभवानी लॉज येथे एक इसम अवैध कुंटणखाना चालवित असल्याची गोपनीय माहिती मिळाली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित माने, सहायक पोलिस निरीक्षक पोपट टिळेकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिनगारे, दादासाहेब वाडगे, हवालदार भाऊराव शेळके, आप्पासाहेब लोहार, मिलिंद दहिहांडे, स्वप्नील शेरखाने व शीतल पवार यांचे पथक तयार करण्यात आले.

You Might Also Like

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान

पंढरपूरातील चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान
Next Article संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

Latest News

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र June 22, 2025
सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले
सोलापूर June 22, 2025
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात
महाराष्ट्र June 22, 2025
संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान
सोलापूर June 22, 2025
“ट्रम्पची नोबेलसाठी शिफारस यासाठीच केली होती का…?”
देश - विदेश June 22, 2025
कर्नाटक : सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांना कायद्याने आळा घालणार
देश - विदेश June 22, 2025
उबाठाच्या दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
राजकारण June 22, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?