Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: माजी केंद्रीय मंत्री शरद पवार सोमवारी सोलापूर दौऱ्यावर, कुर्डूवाडी दौरा ठरला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार सोमवारी सोलापूर दौऱ्यावर, कुर्डूवाडी दौरा ठरला

Surajya Digital
Last updated: 2022/09/14 at 10:40 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

कुर्डूवाडी / हर्षल बागल : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसेवा माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांचा गेल्या अनेक महिन्यांपासून बहुचर्चित असलेला कुर्डूवाडी दौरा अखेर येत्या सोमवारी (ता. 19 सप्टेंबर) नियोजित झाला आहे. Former Union Minister Sharad Pawar on Monday visit to Solapur, Kurduwadi tour to unveil full-length statue

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून आमदार निलेश लंकेंचा सन्मान

 

खासदार शरद पवार यांच्यासोबत धनंजय मुंढेदेखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी सुराज्य डिजिटलशी बोलताना दिली.

माढा तालुक्याचे माजी आमदार स्व. विठ्ठलराव शिंदे यांच्या कुर्डूवाडी येथील माढा तालुका पंचायत समितीच्या आवारातील पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा हा गेल्या कित्येक महिन्यांपासून शरद पवार यांच्या वेळेअभावी रखडला होता. अखेर 19 सप्टेंबर रोजी शरद पवार यांनी पुतळा अनावरण सोहळ्याला येण्याचे मान्य केली आहे.

माढा विधानसभेचे आमदार बबनराव शिंदे व करमाळा विधानसभेचे आमदार संजय शिंदे यांची वडील विठ्ठलराव शिंदे यांनी माढा तालुक्याच्या विकासामध्ये भरीव योगदान दिल्याचे खुद्द शरद पवार देखील नाकारू शकत नाहीत, आमदार शिंदे बंधूंच्या विकासाची रथयात्रा व राजकीय रथयात्रेला दिवंगत नेते विठ्ठलराव शिंदे यांनी पाया घालून दिली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

कुर्डूवाडी पंचायत समितीच्या आवारात दिवंगत नेते विठ्ठलराव शिंदे यांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहून तब्बल कित्येक महिने झाले आहेत. या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्यामुळे माढा व करमाळा भागातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांना ऐकण्याची ही संधी मिळाली आहे.

माढा लोकसभेचे नेतृत्व खासदार शरद पवारांनी केलेले आहे. भाजपचा वारू रोखण्यात माढा व करमाळा विधानसभेचे मोलाचे योगदान आहे. माढा व करमाळा दोन मतदारसंघांनी भाजपला अद्याप सीमा क्षेत्रात प्रवेश करू दिला नाही. आमदार बबनदादा शिंदे हे गेल्या 28 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून माढाचे नेतृत्व करत आहेत.

शरद पवारांचा आदर सन्मान देत , अजितदादांना राजकीय गुरु मानत आमदार संजयमामांनी देखील करमाळा विधानसभा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे. आगामी 19 सप्टेंबर रोजीच्या पुतळा अनावरण सोहळ्यामध्ये खासदार शरद पवार काय बोलणार याकडे मात्र सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

 

□ इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून आमदार निलेश लंकेंचा सन्मान

 

राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंकेंना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी कोरोना काळात कोविड सेंटर चालवून कोविड रूग्णांसाठी भरीव योगदान दिले. हे नॅचरोपॅथी सेंटर होते. तेथे रूग्णांवर नैसर्गिक उपचार करण्यात आले होते. याची दखल घेत इंडिया बुक रेकॉर्ड्सने त्यांना सन्मानित केले आहे. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. बिस्वरूप रॉय चौधरी यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

 

You Might Also Like

होटगी रोड विमानतळावर पूर्वीपासूनच नाईट लँडिंग

सोलापूर – ई-पीक पाहणी केली तरच मदत मिळणार

दिलीप मालकांच्या उपस्थितीत जयकुमारांचा हिरवा झेंडा

सोलापुरात एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का; तब्बल 11 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी – राम सातपुते

TAGGED: #Former #UnionMinister #SharadPawar #Monday #visit #Solapur #Kurduwadi #tour #unveil #full-length #statue, #माजी #केंद्रीयमंत्री #शरदपवार #सोमवारी #सोलापूर #दौऱ्यावर #कुर्डूवाडी #दौरा #पूर्णाकृती #पुतळा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीतील 93 अर्ज मंजूर, 40 अर्ज नामंजूर
Next Article मंत्रीपद देतानाही भाजप धक्कातंत्र अवलंबणार ? कोण मंत्री, कोण पालकमंत्री

Latest News

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी शिवसेनेची ताकद उभी करावी; उद्धव ठाकरेंकडे मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री
महाराष्ट्र August 2, 2025
होटगी रोड विमानतळावर पूर्वीपासूनच नाईट लँडिंग
सोलापूर August 2, 2025
सोलापूर – ई-पीक पाहणी केली तरच मदत मिळणार
सोलापूर August 2, 2025
कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कर्नाटक : माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना जन्मठेप
Top News August 2, 2025
विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई
महाराष्ट्र August 2, 2025
शेतकरी क्रांती संघटनेचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलय
देश - विदेश August 2, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?