Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर महापालिकेचा थकबाकीदारांविरोधात अ‍ॅक्शन मोड; 191 जणांच्या मालमत्तेवर बोजा प्रक्रिया सुरू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर महापालिकेचा थकबाकीदारांविरोधात अ‍ॅक्शन मोड; 191 जणांच्या मालमत्तेवर बोजा प्रक्रिया सुरू

admin
Last updated: 2025/08/08 at 3:53 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर, 8 ऑगस्ट : सोलापूर महापालिकेच्या करसंकलन विभागाने थकबाकीदारांविरोधात कारवाई सुरू केली आहे. नोटीस देऊनही थकबाकी न भरणाऱ्या मिळकतदारांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्याचा निर्णय महापालिकेच्या नियुक्त समितीच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली. सध्या 191 थकबाकीदारांच्या सातबारांवर बोजा चढवण्याची प्रक्रिया सुरू असून, 17 मालमत्ता विक्रीसाठी हालचाली सुरू आहेत.

शहर आणि हद्दवाढ भागात मोठ्या प्रमाणात थकबाकीदार असल्याने महापालिकेचा महसूल बुडत आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने एक हजार मिळकतदारांची यादी तयार केली. त्यापैकी 191 थकबाकीदारांची नावे बोजा चढवण्यासाठी निश्चित करण्यात आली आहेत. या सर्वांना अंतिम आठ दिवसांची मुदत देणारी नोटीस पाठवली जाणार आहे. मुदतीत थकबाकी न भरल्यास त्यांच्या मालमत्तेवर महापालिकेचा बोजा चढवला जाईल.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article इंडी आघाडीच्या बैठकीत ठाकरे शेवटच्या रांगेत; भाजप व शिंदे गटाची टीका, राऊतांचे स्पष्टीकरण
Next Article कुडाळमध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त दोन्ही रॅली शांततेत पार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?