Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बेरोजगार उमेदवारांसाठी सोलापुरात चार दिवस ऑनलाईन रोजगार मेळावा, नोंदणी करा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूरअर्थाअर्थ

बेरोजगार उमेदवारांसाठी सोलापुरात चार दिवस ऑनलाईन रोजगार मेळावा, नोंदणी करा

Surajya Digital
Last updated: 2020/09/04 at 8:32 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर  : जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांच्यामार्फत 8 ते 11 सप्टेंबर या चार दिवशी ऑनलाईन रोजगार मिळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी  कळविले आहे.

शासनाने काही अटी व शर्तीच्या अधिन राहून कंपन्या आणि औद्योगिक आस्थापना, व्यवसाय उद्योग सुरु करण्यास मान्यता दिलेली आहे. लॉकडाऊननंतर नव्याने व्यवसाय उद्योग सुरु करताना जिल्ह्यातील आस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज निर्माण झाली असून स्थानिक बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे.

रोजगार मेळाव्यात ट्रेनी, वेल्डर, फिटर, इलेक्ट्रिशियन, मिल अटेंडर, शिप्ट असिस्टंट, कारपेंटर, ड्राप्टसमन, सेल्स एक्झिकेटीव्ह, सर्व्हिस इंजिनिअर, कॉम्प्युटर ऑपरेटर, इन्सुरन्स, ॲडव्हायझर, नर्सिंग फार्मासिस्ट, ड्युटी मेडिकल ऑफिसर, सुपरवायझर, 10 वी पास किंवा नापास, 12वी, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट अशा प्रकारची एकूण 629 रिक्तपदे आहेत. यासाठी पाच उद्योजकांनी https://rojgar.mahaswayam.gov.in     या संकेतस्थळावर ऑनलाईन मागणी केलेली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

नोकरी इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत. मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडीओ कॉन्फरन्स अथवा टेलीफोन याद्वारे घेण्यात येणार आहेत.

ऑनलाईन रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करुन सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी 0217-2622113 या दूरध्वनीवर अथवा solapurrojgar1@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहनही सहायक आयुक्त सचिन जाधव  यांनी केले आहे.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #सोलापूर #जिल्हा #अॉनलाईन #रोजगार #मेळावा #नोंदणी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रिलायन्सच्या २५ हजार २१५ कोटींच्या कराराला मंजुरी; देशभरातील १.३५ लाख मोबाइल टॉवर्सची विक्री
Next Article सोलापूर ग्रामीणमध्ये आज 13 कोरोनाबळी तर नव्याने 340 कोरोनाबाधित रुग्ण

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?