Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: क्वारनटाईन केंद्रातील महिलेचा मृत्यू; उपचार वेळेवर मिळाले नसल्याचा आरोप
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

क्वारनटाईन केंद्रातील महिलेचा मृत्यू; उपचार वेळेवर मिळाले नसल्याचा आरोप

Surajya Digital
Last updated: 2020/07/29 at 1:39 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : वालचंद कॉलेजच्या बॉइज् हॉस्टेल येथे क्वारंटाईन सेंटरमध्ये एका 68 वर्षीय महिलेचा आज बुधवारी सकाळी मृत्यू झाला आहे. त्या महिलेला दम्याचा त्रास होता. तिला वेळेवर उपचार मिळाले नाहीत, असा आरोप तेथील इतर रुग्णांनी केला आहे.

ही माहिती कळताच या भागातील नगरसेवक कोटा तसेच गुरुशांत धूत्तरगावकर घटनास्थळी पोहोचले आहेत. या महिलेचे नातेवाई ही येथे पोहोचले आहेत. त्यांनी या सेंटरमध्ये ही महिला डॉक्टरांना त्रास होतो आहे, असं सांगूनही महिलेला वेळेवर औषध दिलं गेलं नाही किंवा हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची व्यवस्था केली गेली नाही म्हणून तिचा मृत्यू झाला, अशी तक्रार होत आहे. या प्रकरणी डॉक्टरांवर तसेच संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत असल्याची माहिती नगरसेवक गुरुशांत धूत्तरगावकर यांनी दिली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पालिकेचे उपायुक्त पंकज जावळे घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी या प्रकरणाची माहिती घेत असल्याचं सांगितले. या महिलेचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. 24 तारखेला ही महिला दाखल झाली होती. मंगळवारी तिचा स्वॅब घेण्यात आला होता. तीन दिवसापासून या महिलेला त्रास होत होता पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडी दाखवली नाही, असाही आरोप आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #क्वारंनटाईन #केंद्र #महिलेचामृत्यू #आरोप #नगरसेवक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी वॉलनेस हॉस्पिटल मिरज पुन्हा एकदा ताकदीने उभे
Next Article दहावीच्या परीक्षेत राज्याचा 95.30 टक्के निकाल; निकालाविषयीचे अधिक अपडेट

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?