Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर विभागावरून धावणा-या वीस रेल्वे एक्स्प्रेस गाड्या रद्द, काहीच्या मार्गात बदल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर विभागावरून धावणा-या वीस रेल्वे एक्स्प्रेस गाड्या रद्द, काहीच्या मार्गात बदल

Surajya Digital
Last updated: 2022/10/06 at 9:51 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ काही गाड्याचा मार्ग बदललास्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ या वीस रेल्वेगाड्या रद्द¤ मोठा झटका – रेल्वेचं तिकीट रद्द करण्याआधी ही बातमी वाचा

सोलापूर : दौंड व मनमाड विभागात दुहेरी मार्गाचे काम हाती घेतले आहे. या कामामुळे १८ ऑक्टोबरपर्यंत सोलापूर विभागातून धावणाऱ्या तब्बल वीस रेल्वे एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळेच प्रवाशांनी याची नोंद घेऊन प्रवास करावा, असे आवाहन केले आहे. Twenty railway express trains running on Solapur section were cancelled, some were changed to double track

 

दसरा, येणारी दिवाळीसह ऐन सणासुदीत रेल्वेची प्रवासी सेवा कोलमडल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे. यावर रेल्वे प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली आहे.

 

□ काही गाड्याचा मार्ग बदलला

या कामकाजामुळे यशवंतपूर -अहमदाबाद एक्स्प्रेस ही व्हाया दौंड-पुणे-लोणावळा-वसई रोड-सूरत मार्गे धावेल. चेन्नई-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस ही व्हाया रायचूर – विकाराबाद-बिदर -लातूर रोड -परभणी -अंकाई -मनमाड-बैराकपूर मार्गे धावेल. म्हैसूर- साईनगर शिर्डी एक्स्प्रेस ही व्हाया कुर्डूवाडी -लातूर रोड -परभणी -अंकाई -मनमाड-बैराकपूर मार्गे धावेल. पुणे -लखनऊ एक्स्प्रेस ही व्हाया लोणावळा -पनवेल -इगतपुरी -मनमाड मार्गे धावेल. पुणे -हावडा एक्स्प्रेस ही व्हाया लोणावळा -पनवेल -इगतपुरी-मनमाड मार्गे धावेल. कोल्हापूर -हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस ही व्हाया लोणावळा -पनवेल -इगतपुरी -मनमाड मार्गे धावेल.

 

पुणे – बनारस एक्स्प्रेस ही व्हाया लोणावळा -पनवेल -इगतपुरी -मनमाड मार्गे धावेल. पुणे -गोरखपूर एक्स्प्रेस ही व्हाया लोणावळा -पनवेल-इगतपुरी -मनमाड मार्गे धावेल. गोरखपूर- पुणे एक्स्प्रेस ही व्हाया मनमाड- इगतपुरी-पनवेल – लोणावळा मार्गे धावणार आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

□ या वीस रेल्वेगाड्या रद्द

 

– कोल्हापूर – गोंदिया एक्स्प्रेस
– गोंदिया – कोल्हापूर एक्स्प्रेस
– दादर -साईनगर शिर्डी एक्स्प्रेस
– साईनगर शिर्डी- दादर एक्स्प्रेस
– पुणे – भुसावळ विशेष एक्स्प्रेस
– भुसावळ- पुणे विशेष एक्स्प्रेस
– पुणे – जबलपूर विशेष एक्स्प्रेस
– जबलपूर- पुणे विशेष एक्स्प्रेस
– पुणे – वीरांगना लक्ष्मीबाई विशेष एक्स्प्रेस
– वीरांगना लक्ष्मीबाई- पुणे विशेष एक्स्प्रेस

 

– पुणे – राणी कामलापती एक्स्प्रेस
– राणी कामलापती – पुणे एक्स्प्रेस
– पुणे- नागपूर एक्स्प्रेस
– नागपूर- पुणे एक्स्प्रेस
– पुणे – बिलासपूर एक्स्प्रेस
– बिलासपूर – पुणे एक्स्प्रेस
– पुणे – नांदेड एक्स्प्रेस
– नांदेड- पुणे एक्स्प्रेस
– पुणे- काजीपेठ एक्स्प्रेस
– काजीपेठ- पुणे एक्स्प्रेस

 

¤ मोठा झटका – रेल्वेचं तिकीट रद्द करण्याआधी ही बातमी वाचा

 

रेल्वेने तिकिटांबाबत नियम आणण्याचा विचार केला आहे. त्यामुळे प्रवाशांना याचा मोठा फटका बसू शकतो. रेल्वेच्या नवीन नियमांनुसार, कन्फर्म तिकीट रद्द केलं तर तुम्हाला जास्तीचे पैसे द्यावे लागणार आहे. आधीच कन्फर्म तिकीट रद्द केलं तर आपल्याला काही शुल्क द्यावे लागतच होते. परंतु आता यावर लोकांना जीएसटी करही लागू होणार आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Twenty #railway #express #trains #running #Solapur #section #cancelled #changed #doubletrack, #सोलापूर #विभाग #धावणा-या #वीस #रेल्वे #एक्स्प्रेस #गाड्या #रद्द #मार्गात #बदल #दुहेरीमार्ग
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर । पूर्वीच्या भांडणावरून लावली घरास आग; 3 लाखांचे नुकसान
Next Article मनसे नेते अमित ठाकरेंनी सोलापूर शहराला दिली धावती भेट

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?