Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर शहारात तब्बल 113 रूग्ण वाढले; एक मृत्यू, सहा हजार कोरोना बाधित
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर शहारात तब्बल 113 रूग्ण वाढले; एक मृत्यू, सहा हजार कोरोना बाधित

Surajya Digital
Last updated: 2020/08/18 at 6:45 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर शहरात आज मंगळवारच्या कोरोना अहवालानुसार कोरोनाचे तब्बल 113 रुग्ण आढळून आले आहेत. तर एका रूग्णांचा बळी गेला आहे. आज 113 ची भर पढल्याने आता एकूण 6 हजार 64 कोरोना बाधिताची संख्या झाली आहे. आता पर्यंत 393 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

शहरातील एकूण कोरोना बाधितांची 6 हजार 64 संख्या झाली आहे. त्यामध्ये पुरूष 3 हजार 525 तर महिला 2 हजार 539 रुग्णांचा समावेश आहे. आज शास्त्री नगर परिसरातील 75 वर्षाच्या पुरूषाचा अश्‍विनी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत शहरांमध्ये 393 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 263 तर महिला 130 रुग्णांचा समावेश आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मंगळवारी सायंकाळी चारवाजेपर्यंत 2 हजार 99 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 1 हजार 986 अहवाल निगेटिव्ह तर 113 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 50 हजार 429 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये निगेटीव्ह 44 हजार 365 अहवाल आले आहे. पॉझिटीव्ह 6 हजार 64 आढळून आले. रुग्णालयात दाखल असलेल्या 1102 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या असून रुग्णालयातून एकूण बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 4 हजार 569 झाली आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #सोलापूर #कोरोना #मृत्यू१ #तब्बल113 #सहाहजार #कोरोनाबाधित
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वेळापूर मंडलाधिका-यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Next Article रोहित शर्मासह ‘या’ चार खेळाडूंची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?