Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर – चंदनउटी पुजेतून मंदिर समितीला 35 लाखांचे उत्पन्न
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर – चंदनउटी पुजेतून मंदिर समितीला 35 लाखांचे उत्पन्न

admin
Last updated: 2025/06/14 at 5:40 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर, 14 जून, (हिं.स.)। ग्रीष्मऋतूतील वाढत्या उन्हापासून श्री विठुरायाला शीतलता मिळावी, यासाठी दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज दुपारी चंदनउटी पूजेची परंपरा आहे. त्यानुसार यंदाच्या या पूजेला गुढीपाडव्यापासून सुरुवात करण्यात आली होती. पुजेची सांगता मंदिर समितीचे सदस्य व अधिकार्‍यांच्या हस्ते करण्यात आली. चंदनउटी पुजेतून मंदिर समितीला 35 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

श्री विठ्ठलाला उन्हाचा त्रास होऊ नये, त्याची तीव्रता कमी व्हावी, थंडावा मिळावा. या भावनेतून चंदनउटी पूजा केली जाते. विठुरायाप्रमाणे रुक्मिणीमातेलाही या पद्धतीने चंदन उटी लावण्यात येते. या चंदनउटी पुजेची सांगता पूजा झाली. श्री विठ्ठल व श्री रूक्मिणीमातेची चंदनउटी पुजा सदस्या अ‍ॅड. माधवीताई निगडे व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके तसेच सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख व व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते झाली. यावेळी सदस्या शकुंतला नडगिरे, विभाग प्रमुख पांडुरंग बुरांडे, सहायक विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी, पांडुरंग दशपुत्रे आदी उपस्थित होते.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आशियाई जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप : प्रणती नायकने  पटकावले कांस्यपदक
Next Article वारकर्‍यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा समजून काम करावे : प्रकाश आबिटकर

Latest News

Почему переживание «почти получилось» мотивирует не сдаваться
Top News December 8, 2025
test
Top News December 7, 2025
test
Top News December 7, 2025
Roulette Real Money India with Jackpots
Top News December 7, 2025
Play Live Roulette UK for Beginners: A Comprehensive Guide
Top News December 7, 2025
Каким образом личные мотивы формируют действия
Top News December 7, 2025
Gentle Monster Eyewear Designer Glasses With KUN 2025 Moncler+Gentle Monster
Top News December 7, 2025
Vale Fresh Pieces Zip Up Hoodies
Top News December 7, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?