Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

admin
Last updated: 2025/06/24 at 4:05 PM
admin
Share
1 Min Read
crime
SHARE

सोलापूर, 24 जून (हिं.स.) : गृहनिर्माण प्रकल्पाची देखरेख करणाऱ्या एकाने मालकाच्या परस्पर फ्लॅट विकून ४७ लाख ५० हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. वय ४५, रा. साई नगर गृहनिर्माण संस्था, जुळे सोलापूर) असे पोलिस कोठडी मिळालेल्याचे नाव आहे.

यातील फिर्यादी विद्या मिलिंद लोलगे (वय ४१, रा. अ. जिद्द ब्रह्मचैतन्य नगर, विजापूर रोड, सोलापूर) यांच्या मालकीच्या प्रेषक रेसिडेन्सी अपार्ट या गृहनिर्माण प्रकल्पाची देखरेख करण्याचे काम अब्दुल कय्यूम हा करत होता. त्याने २०१८ ते २०२२ या कालावधीत त्यातील फ्लॅट क्रमांक १०४ साठी रवींद्र पाटील यांच्याकडून १३ लाख, फ्लॅट क्रमांक २०२ साठी उमा लोकरे यांच्याकडून १० लाख, फ्लॅट क्रमांक ४०१ साठी परमार यांच्याकडून २४ लाख व फ्लॅट क्रमांक २०२१ साठी हिबारे यांच्याकडून ५० हजार रुपये असे एकूण ४७ लाख ५० हजार रुपये घेतले. त्याने त्या फ्लॅट्सचा ताबा त्यांच्याकडे दिला असून ते तेथे राहत आहेत. फिर्यादी लोलगे यांच्या परस्पर त्याने पैसे घेऊन फ्लॅट विकले. ही बाब उघडकीस आल्यानंतर लोलगे यांनी पोलिसांत फिर्याद दिली.————–

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पुणे-सिंगापूर विमानसेवा १५ जुलैपर्यंत बंद
Next Article भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी

Latest News

По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
По какой причине человеческий разум откликается на непредвиденные успехи чрезвычайно интенсивно
Top News December 5, 2025
Из-за чего человек дорожат эмоциональные пики
Top News December 5, 2025
Почему удовольствие связано с ощущением роста
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?