Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरात अचानक कावळे,बगळे,घारी यांची अचानक मरतुक झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापुरात अचानक कावळे,बगळे,घारी यांची अचानक मरतुक झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

admin
Last updated: 2025/03/17 at 11:50 AM
admin
Share
2 Min Read
SHARE

सोलापुरात अचानक कावळे,बगळे,घारी यांची अचानक मरतुक झाल्याने प्रशासनाने तात्काळ दखल घेत छत्रपती संभाजी महाराज तलाव, भुईकोट किल्ला परिसर या ठिकाणी अलर्ट झोन जाहीर केले. सोमवारी रेल्वे स्टेशन परिसरात मृत कावळे सापडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

आज सोमवारी सकाळी महापौर बंगल्या जवळील मच्छी मार्केट बोळानजिक असलेल्या रेल्वेच्या रिकाम्या जागेवर काही कावळे मरून पडलेले आढळून आले आहेत.
येथील स्थानिक नागरिकांनी याबाबत सुराज्यशी संपर्क साधला होता. प्रत्यक्ष भेटीनंतर या ठिकाणी झाडावर अनेक कावळे असून काही कावळे मरून पडलेले दिसून आले.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी त्याची तातडीने दखल घेतली जाईल असे सांगितले.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तातडीने या ठिकाणी स्पॉट व्हिजिट केली. भेटीनंतर त्यांनी ‘सुराज्य’शी बोलताना सांगितले की संबंधित कार्यालयाना याबाबत तातडीच्या सूचना दिल्या आहेत. महापालिका आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून या भागातील कुक्कुट पक्षी मांस विक्रेते , कुक्कुट पक्षी याबाबत ही बैठक बोलण्यात आली आहे. अशी माहिती दिली.

पशुवैद्यकीय विभागाच्या सहकार्याने सोलापूर महापालिका प्रशासन अंतर्गत पशुवैद्यकीय विभाग बर्ड फ्लू नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.

बर्ड फ्यू हा पक्षांपासून माणसांना होणारा प्राणीजन्य आजार असला तरी सदर आजार होण्यासाठी मनुष्याचा त्या मृत बाधित पक्षाशी थेट संपर्क यावा लागतो,जसे की हात लावणे,उचलणे इत्यादी गोष्टीमुळे याचा प्रसार होऊ शकतो. तरी
मृत पक्षांना सर्वसामान्य नागरिकांनी हात लावू नये. संबंधित ठिकाणची पाहणी करण्यात आली आहे. असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

You Might Also Like

सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद

सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न

सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे

सोलापुरात इतर आजारांसाठी दाखल रुग्णांपैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भारत-अमेरिका दहशतवादा विरुद्ध एकत्रित लढणार
Next Article चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग टी-20 लीगमध्येही भारत बनला ‘चॅम्पियन’

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?