Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर – दहा हजार लोकांना टँकरने पाणीपुरवठा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर – दहा हजार लोकांना टँकरने पाणीपुरवठा

admin
Last updated: 2025/04/02 at 6:03 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर, 2 एप्रिल (हिं.स.) उन्हाचा पारा चढल्याने पाणी पातळी घटली आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील गारवाड, बचेरी, सुळेवाडी, मगरवाडी या चार गावांतील दहा हजार लोकांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत टँकरची संख्या आणखी वाढण्याची शक्यता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने वर्तविली आहे.

माळशिरस तालुक्यातील चार गावे, 39 वाड्या, वस्त्यांवरील नऊ हजार 891 लोकसंख्या आणि नऊ हजार 635 पशुधनास टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या परिसरातील पाणी पातळी घटल्याने विहीर, बोर कोरडे पडले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत या गावांच्या आजूबाजूच्या गावांनाही टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पूर्वतयारी करण्यात येत आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आंतरराष्ट्रीय नेमबाज सोनम मस्करची आयएसएसएफ वर्ल्डकप २०२५ साठी निवड
Next Article राज्यातील शेतकऱ्यांना सध्या तरी कर्ज माफी देणे शक्य नसल्याचे विधान

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?