Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर : मंगळवेढ्यात तरुणाचा खून; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर : मंगळवेढ्यात तरुणाचा खून; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

admin
Last updated: 2025/04/30 at 7:11 PM
admin
Share
1 Min Read
crime
SHARE

सोलापूर, 30 एप्रिल (हिं.स.)।

एका विवाहितेबरोबर अनैतिक संबंध ठेवल्याचा राग मनात भरून एका तरुणाचा खून करण्यात आला. मंगळवेढा तालुक्यातील मारोळी गावात हा प्रकार घडला. संबंधित विवाहितेचा पती आणि दीर या दोघांविरुद्ध मंगळवेढा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.सागर मनोहर इंगोले (२९, रा. सलगर बुद्रुक, ता. मंगळवेढा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत त्याचे वडील मनोहर अभंग इंगोले (५६) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मृत मुलगा सागर याचे मारोळी गावात मोबाइल शॉपी दुकान होते. त्याच्याकडे संबंधित विवाहित महिला मोबाइल रिचार्ज आणि दुरुस्तीसाठी अधूनमधून जायची. यातून त्यांच्यात सलगी होऊन त्याचे रूपांतर प्रेम प्रकरणात झाले. त्याची वाच्यता संबंधित विवाहितेच्या घरी झाली असता तिचा पती आणि दीर या दोघांचा सागरवर राग होता.

—————

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर झेडपीचे “कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू ” अभियान
Next Article जातनिहाय जनगणनेमुळे सामाजिक समता आणण्याचे ध्येय वेगाने पूर्ण होईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?