Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर शहरात राञी बारापर्यंत चार मृत्यू तर नव्याने 126 कोरोना रुग्ण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर शहरात राञी बारापर्यंत चार मृत्यू तर नव्याने 126 कोरोना रुग्ण

Surajya Digital
Last updated: 2020/07/23 at 7:24 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर शहरात बुधवारी राञी बारापर्यंत चार जणांचा मृत्यू तर 126 नवे बाधित रुग्ण निष्पन्न झाले आहेत. आता शहर हद्दीत एकूण 4 हजार 178 बाधित रुग्ण तर 2 हजार 301 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 337 कोरोनाबळी गेला आहे. 1 हजार 540 रुग्णांवर उपचार सुरु असून अद्याप 346 अहवाल प्रलंबित आहेत.

बुधवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरणा चाचणीचे 999 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 873 अहवाल निगेटिव्ह आले असून 126 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 39 जण कोरोना मुक्त झाले आहेत. चार मृत झालेले मौलाली चौकातील 67 वर्षीय पुरुष, रेणूका नगरातील 40 वर्षीय पुरुष, लक्ष्मी चाळीतील 69 वर्षीय महिला, निनावी परिसरातील 50 वर्षीय पुरुष असे चार मृतांचा समावेश आहे.

* नव्याने आढळलेले रुग्ण

आज नव्याने सापडलेल्या कोरोनाबाधित रूग्णांमध्ये लक्ष्मीनगर हत्तुरे वस्ती, सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर 6, जेलरोड नियर काळी मशीद जवळ, आनंद नगर मजरेवाडीइ दोंदे नगर, सिंधू विहार, सलगरवाडी देगाव रोड, रईस आपार्टमेंट होटगी रोड, दमाणीनगर, सैफुल, कमलेश नगर बार्शी रोड, एकता नगर, अशोक चौक, स्वामी समर्थ हौसिंग सोसायटी समर्थ चौक, उत्तर कसबा, विष्णू मिल देगाव नाका, तिरंगा आपारमेंट दमाणीनगर, गिरीजा आपार्टमेंट दमाणीनगर, एनजी मिल चाळ, मारुती गल्ली बाळे, शिवाजी नगर बाळे, जय भिम नगर बाळे, नामदेव सोसायटी बाळे, खडक गल्ली बाळे, पाटील नगर बाळे, एसआरपी कॅम्प विजापूर रोड, सिद्धेश्वर नगर विजापूर रोड, मंजुषा हौसिंग सोसायटी विकास नगर, आसरा हौसिंग सोसायटी, यशदिप अपार्टमेंट रेल्वेलाईन, रोहिणी नगर भाग नंबर तीन, कुमठा मड्डी वस्ती, कुमठा तांडा, सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर 2, नरेंद्र नगर सैफुल, बहुरुपी नगर विजपुर रोड, सुंदरम नगर, सेटलमेंट फ्री कॉलनी, मौलाली चौक, मार्कंडेय नगर, व्यंकटेश नगर अक्कलकोट रोड, विना रेसिडेन्सी बाळे, कोळी हाउसिंग सोसायटी, गांधी नगर अक्कलकोट रोड, शशिकला नगर नई जिंदगी, विद्या नगर शेळगी,संतोष नगर बाळे एक, नळ बाजार चौक, विद्यानगर उत्तर सदर बझार, लक्ष्मी चौक जुना विडी घरकुल, योगेश्वरनगर देगाव, सिद्धिविनायक रेसिडेन्सी दमाणीनगर, साईनगर होटगी रोड 1, शंकरनगर होटगी रोड, स्वामी विवेकानंद नगर हत्तुरे वस्ती, यशोधरा नगर ओमकार सोसायटी, बसवेश्वर नगर होटगी रोड, किर्लोस्कर कारखान्या जवळ होटगी रोड, शंकर नगर होटगी रोड, मजरेवाडी, जानकीनगर जुळे सोलापूर, कुमठा, कोळी सोसायटी इंदिरा नगर विजापूर रोड, साठे चाळ बुधवार पेठ, मारुती गल्ली बाळे, हराळय्यानगर, कमलानगर विजापूर रोड, प्रताप नगर विजापूर रोड, दक्षिण कसबा, सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर 1, सिव्हिल क्वॉर्टर, शाहीर वस्ती, आयोध्या नगर, जानकी नगर, म्हाडा विजापूर रोड या भागात आज नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #सोलापूर #कोरोना #अहवाल #126/4death
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शरद पवार देशातील पहिले नेते; चारही सभागृहात काम करण्याची संधी
Next Article मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उस्मानाबादेत कोरोना तपासणी प्रयोगशाळेचे ऑनलाइन उद्घाटन

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?