Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ग्राहकांच्या नकळत त्याचं बँक खातं हळूहळू रिकामी करणाऱ्या अ‍ॅप्सची यादी प्रसिद्ध
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Techनिक

ग्राहकांच्या नकळत त्याचं बँक खातं हळूहळू रिकामी करणाऱ्या अ‍ॅप्सची यादी प्रसिद्ध

Surajya Digital
Last updated: 2020/08/27 at 11:38 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : सावधान…! ग्राहकांच्या नकळत त्याचं बँक खातं हळूहळू रिकामी करणाऱ्या अ‍ॅप्सची यादी प्रसिद्ध झाली आहे. तेव्हा हे ॲप लवकर डिलिट करा. ही अ‍ॅप्स हळूहळू ग्राहकांच्या खात्यातील पैसे काढतात. विशेष म्हणजे ग्राहकांच्या नकळत ही अ‍ॅप्स काम करत असतात आणि बँक खाती रिकामी करतात. सायबर सिक्युरिटी आणि सॉफ्टवेअर फर्म Sophos च्या संशोधकांनी अशा अ‍ॅप्सची यादी प्रसिद्ध केली आहे.

मोबाईल अ‍ॅप्सच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अँड्रॉईड वापरकर्त्यांना तातडीनं २३ अ‍ॅप्स डिलीट करण्याची सूचना देण्यात आली आहे. Sophos च्या संशोधकांनी प्रसिद्ध केलेल्या यादीतील सर्व अ‍ॅप्स फ्लेसवेयर आहेत. या सगळ्या अ‍ॅप्सनी गुगलच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. फ्लेसवेयर एका प्रकारचं मालवेयर अ‍ॅप्लिकेशन असतं. त्याचं सबस्क्रिप्शन शुल्क लपवलं जातं. अ‍ॅप्स मोबाईलमधून डिलीट केल्यानंतर त्याचं सबस्क्रिप्शन कसं रद्द करायचं, याची माहिती अनेकांना नसते. त्याचाच गैरफायदा अशा अ‍ॅप्सकडून घेतला जातो.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

फ्लेसवेयर प्रकारात मोडली जाणारी अ‍ॅप्स विविध मार्गांनी ग्राहकांची फसवणूक करतात. स्पॅम सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून ही अ‍ॅप्स सुरुवातीला ग्राहकांना फ्री ट्रायल देतात. मात्र सबस्क्रिप्शन नेमकं कधी संपणार आणि त्यानंतर किती शुल्क आकारलं जाणार, याची माहिती ग्राहकांना दिली जात नाही. याशिवाय अटी आणि शर्ती अशा प्रकारे दाखवल्या जातात की त्या वाचणं अशक्य असतं. तुम्ही एकदा या अ‍ॅपमध्ये साईन-अप केल्यावर कोणत्याही परवानगीशिवाय अनेक अ‍ॅप्स सबस्क्राईब केली जातात. त्यामुळे कित्येकदा ग्राहकांच्या नकळत शेकडो अ‍ॅप्सचं सबस्क्रिप्शन सुरू होतं.

* डिलीट करा ही अ‍ॅप्स-

– com.photoconverter.fileconverter.jpegconverter

– com.recoverydeleted.recoveryphoto.photobackup

-com.screenrecorder.gamerecorder.screenrecording

– com.photogridmixer.instagrid

– com.compressvideo.videoextractor

– com.smartsearch.imagessearch

– com.emmcs.wallpapper

– com.wallpaper.work.application

– com.gametris.wallpaper.application

– com.tell.shortvideocom.csxykk.fontmoji

– com.video.magiciancom.el2020xstar.xstar

– com.dev.palmistryastrology

– com.dev.furturescopecom.fortunemirror

– com.itools.prankcallfreelitecom.isocial.fakechat

-com.old.mecom.myreplica.celebritylikeme.pro

– com.nineteen.pokeradar

-com.pokemongo.ivgocalculatorcom.hy.gscanner

You Might Also Like

क्यूआर कोडवर आता आधारकार्ड तक्रारींचे निराकरण

धोकादायक ! विदर्भात आकाशातून जे पडलं त्याचं डायरेक्ट चायनिज कनेक्शन

लवकरच रिक्षा सौरऊर्जेवर चालणार; दोन शहरात पायलट प्रोजेक्ट

अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीममधील शोधल्या उणिवा; गुगलने तरुणाला दिले 65 कोटी

भारताकडून आणखी ५४ ॲप्सवर बंदी; आतापर्यंत २२४ ॲप्सवर बंदी

TAGGED: #Sophos #खातं #रिकामं #डिलिट #ॲप
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article संत दामाजी कारखान्याचे माजी चेअरमन चरणुकाका पाटील यांचे निधन
Next Article विरुष्काच्या घरी जानेवारीत हलणारा पाळणा; विराटने दिली सोशलमीडियावरुन माहिती

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?