Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मेगास्टारपुत्र, साऊथ सुपरस्टार राम चरणला कोरोनाची लागण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

मेगास्टारपुत्र, साऊथ सुपरस्टार राम चरणला कोरोनाची लागण

Surajya Digital
Last updated: 2020/12/29 at 3:05 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : साऊथचा सुपरस्टार राम चरण कोराना पॉझिटीव्ह आढळून आला आहे. आज मंगळवारी स्वत:  राम चरणने सोशल मीडियावर ही माहिती दिली. रामचरण हा साऊथ मेगास्टार चिरंजीवीचा मुलगा आहे. आपल्या करिअरमध्ये त्याने अनेक हिट सिनेमे दिलेत.

‘मी कोरोना पॉझिटीव्ह आहे. माझ्यात कोणतीही लक्षणे नाहीत. पॉझिटीव्ह आढळल्यानंतर मी स्वत:ला घरात क्वारंटाइन केले आहे. मी लवकर बरा होईल, अशी आशा करतो,’ असे ट्विट त्याने केले. गेल्या काही दिवसांत त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही त्याने केले.  या ट्विटनंतर त्याच्या चाहत्यांनी तो लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना सुरू केल्यात.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

साऊथ सुपरस्टार रामचरण सध्या ‘आरआरआर’ या त्याच्या सिनेमामुळे चर्चेत आहे. यात रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर लीड भूमिकेत आहेत आणि चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, एसएस राजमौली. यामुळे ‘आरआरआर’ बद्दल प्रचंड क्रेज पाहायला मिळतेय.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार 22 डिसेंबरला रामचरण  एस एस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या सिनेमाचे शूटिंग करत होता. याच दिवशी त्याने सुश्मिता कोनिडेलाच्या एका वेबसीरिजसाठी प्रमोशन देखील केले.  25 डिसेंबर म्हणजे, ख्रिसमसला त्याने एक छोटीशी पार्टीही अटेंड केली. या ख्रिसमस पार्टीत त्याचे काही मित्रमंडळी सहभागी झाले होते. राम चरणने या ख्रिसमस पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. यात तो मित्रांसोबत त्याच्याबरोबर ख्रिसमस एन्जॉय करताना दिसत आहे.

यावर्षी मार्च महिन्यांत रामचरणने ट्विटर ज्वॉईन केले होते. ट्विटर ज्वॉईन केल्याच्या केवळ 233 दिवसांतच त्याच्या फॉलोअर्सची संख्या 10 लाखांवर पोहोचली आहे. केवळ 233 दिवसांत 10 कोटी ट्विटर फॉलोअर्स मिळवणारा रामचरण साऊथचा पहिला अभिनेता ठरला आहे.

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #मेगास्टारपुत्र #साऊथ #सुपरस्टार #रामचरणला #कोरोनाची #लागण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शिवसेना जुन्या अवतारात, ईडीच्या कार्यालयावर लावले भाजप प्रदेश कार्यालयाचे बॅनर
Next Article कार डिझायनर दिलीप छाब्रियांना मुंबई पोलिसांनी केली अटक

Latest News

test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?