Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: समृद्धी महामार्गावर भरधाव कार ट्रकला धडकली; चालकाचा जागीच मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

समृद्धी महामार्गावर भरधाव कार ट्रकला धडकली; चालकाचा जागीच मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2025/06/03 at 4:06 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नागपूर, ३ जून (हिं.स.) : समृद्धी महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेली कार नागपूर कॉरिडॉरवरील डोणगावजवळ ट्रकला मागून जोरात धडकली. या भीषण धडकेत कारचा अक्षरशः चुराडा झाला असून चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

मृत व्यक्तीची ओळख भूषण बळीराम मगर ( रा. मानका, जिल्हा वाशिम) अशी आहे. ते छत्रपती संभाजीनगरहून वाशिमकडे परतत होते.

प्राथमिक तपासानुसार, चालकाला डुलकी आल्यामुळे वाहनाचा ताबा सुटून हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी पोलीस आणि आपत्कालीन पथकाने तत्काळ धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

ही घटना पाहता, समृद्धी महामार्गासारख्या उच्चगती मार्गांवर वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे आणि प्रवासादरम्यान योग्य विश्रांती घेणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

—————

You Might Also Like

सासवड पालिकेतर्फे पालखीचे जोरदार स्वागत

मुंबई विमानतळावर थायलंडहून आलेला 25 किलो गांजा जप्त

नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश

वारकरी भक्तीयोग’कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा – चंद्रकांतदादा पाटील

विद्यार्थ्यांनी आवडीच्या विषयामध्ये करिअर करावे- आ. संग्राम जगताप

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जादूटोणा नावाखाली फसवणूक, चौघांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Next Article वैष्णवी प्रकरण : आरोपी निलेश चव्हाणला ७ जूनपर्यंत पोलीस कोठडी

Latest News

ओडिशा : अफगाण घुसखोराला अटक
महाराष्ट्र June 23, 2025
सोने तस्करी प्रकरणी मुंबईत दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
महाराष्ट्र June 23, 2025
मुंबई : लोकलमध्ये मोटरमन केबिनमध्ये असणार आता सीसीटीव्ही कॅमेरा
महाराष्ट्र June 23, 2025
पंतप्रधान मोदींनी कलम ३७० हटवून डॉ. मुखर्जी यांचा संकल्प पूर्णत्वास नेला – रविंद्र चव्हाण
महाराष्ट्र June 23, 2025
मुंबई : फिल्म सिटीमध्ये हिंदी मालिकेच्या सेटवर भीषण आग
महाराष्ट्र June 23, 2025
ऑलिंपियन ललित उपाध्यायची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती
देश - विदेश June 23, 2025
इस्रायल- इराण युद्धाचा परिणाम भारताच्या एलपीजी गॅसवर होणार
देश - विदेश June 23, 2025
सीरियाच्या दमास्कस चर्चमध्ये बॉम्बस्फोटात २२ जणांचा मृत्यू
देश - विदेश June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?