Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: केंद्रीय निमलष्करी पोलीस दलांमध्ये 55 हजार 915 जागांवर भरती प्रक्रिया
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थदेश - विदेश

केंद्रीय निमलष्करी पोलीस दलांमध्ये 55 हजार 915 जागांवर भरती प्रक्रिया

Surajya Digital
Last updated: 2021/03/18 at 7:14 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय निमलष्करी पोलीस दलांमध्ये कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल,इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस , सीमा सुरक्षा बल , केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल , सशस्त सीमा बल ,नॅशनल इनवेस्टिगेशन एजन्सी आणि सचिवालय सुरक्षा बल आसाम रायफल्समधील भरती प्रक्रियेबाबत 25 मार्चला अधिकृत घोषणा होणार आहे.

भरतीसाठी अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. या भरतीसाठी 2 ऑगस्ट ते 25 ऑगस्टला संगणक-आधारित पद्धतीनं परीक्षा होईल. एसएससी जीडी कॉन्स्टेबल 2021 साठी अर्ज करणारे उमेदवार दहावी उत्तीर्ण असावेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

उमेदवारांचे वय 18 ते 23 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे (आवश्यक) ज्या उमेदवारांनी एसएससी जीडी कॉन्स्टेबल भर्ती 2021 साठी यशस्वीरित्या अर्ज केले आहेत त्यांना अनुसूचित संगणक-आधारित एसएससी जीडी कॉन्स्टेबल परीक्षा 02 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2021 या कालावधीत मागविण्यात येतील. उमदेवार https://ssc.nic.in/SSCFileServer/Portal Management/UploadedFile या लिकंवर जाऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकता.

* 55 हजार 915 जागांवर भरती प्रक्रिया

स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून जीडी कॉन्स्टेबल पदासाठी 55 हजार 915 जागांवर भरती प्रक्रिया होणार आहे. त्यामध्ये 47 हजार 582 जागा पुरुष उमेदवारांसाठी तर 8 हजार 333 जागा महिला उमेदवारांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. 2018 मध्ये 60 हजार 210 मध्ये पदांसाठी भरतीची जाहिरात देण्यात आली होती. त्याचा निकाल जानेवारी 2021 मध्ये जाहीर झाला होता.

जीडी कॉन्स्टेबल पदासाठी 21700-69100 इतक वेतन दिलं जाते. कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक असून त्याचं वय 18 ते 23 च्या दरम्यान असणं आवश्यक आहे. ऑनलाईन परीक्षेमध्ये सामान्यज्ञान, गणित, हिंदी आणि इंग्रजी, तार्किक क्षमता याविषयी प्रश्न विचारले जातात. यासाठी खुल्या प्रवर्गासाठी 100 रुपये परीक्षा फी आहे. तर, महिला, एससी, एसटी आणि माजी सैनिकांसाठी कोणतीही फी नाही.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #SSC #GD #Constable #Recruitment #2021, #केंद्रीय #निमलष्करी #पोलीसदलांमध्ये #55हजार915जागांवर #भरती प्रक्रिया
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article तृणमूल काँग्रेससाठी प्रचार करणे टाळा, शरद पवारांना पत्र
Next Article सोलापुरात हॉटेलसह अन्य ठिकाणी ५० पेक्षा जास्त लोक आढळले की होणार ‘सील’ची कारवाई

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?