Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बीडमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

बीडमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2022/01/09 at 8:38 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

बीड : बीडमध्ये एसटी बसचा (st bus) भीषण अपघात (accidents) झाला. लातूर- अंबाजोगाई (latur – anbajogai) रोडवर बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर १५ जण जखमी झाले. ही घटना आज रविवारी (Sunday) सकाळी लातूर-अंबाजोगाई रोडवर घडली. सकाळच्या सुमारास दाट धुके होते आणि गाडीचा वेगही अधिक होता. त्यामुळे हा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

लातूर औरंगाबाद (latur – aurangabaad) ही बस लातूर घेऊन निघाली होती तर प्लास्टिक पाईप (plastic pipe) घेऊन जाणारा ट्रक हा आंबेजोगाई येथून लातूरकडे जात होता. दरम्यान, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात बसचे वाहक चंद्रशेखर मधुकर पाटील (वय ३६) रा. कांचनवाडी औरंगाबाद, प्रवासी आदील सलीम शेख (वय २९) रा.अंबाजोगाई, नलिनी मधुकरराव देशमुख (वय ७२) रा. ज्योती नगर औरंगाबाद व इतर अनोळखी एक असे चार जण ठार झाले. सुंदरराव ज्ञानोबा थोरात (वय ५०) रा. पांगरी (ता.केज), हरिनाथ रघुनाथ चव्हाण (वय ६७), असमत फहीम पठाण (वय ३८), जियान फहीम पठाण (वय १०), भागवत निवृत्ती कांबळे (वय ५५), योगिता भागवत कदम (वय ४०), संगीता बजरंग जोगदंड (वय ४४), अय्यान फहीम पठाण (वय १३) हे सर्व रा. लातूर, अल्लाउद्दीन अमीर पठाण (वय २०), दस्तगीर अय्युब पठाण (वय १९) हे दोघे रा.निलंगा, प्रकाश जनार्दन ठाकुर (वय ५५) रा. शेंदी, सुभाष भागवत गायकवाड (वय ४३) रा. पिंपळगाव, माधव नरसिंगराव पठारे (वय ६५) रा. जालना, बळीराम संभाजी कराड (वय २२) रा. खोडवा सावरगाव अशी जखमींची (injured) नावे आहेत.

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

आज सकाळी लातूर-अंबाजोगाई रोड वर ते बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला यात सहाजणांचा जागीच मृत्यू झाला तर १५ जण जखमी झालेत. लातूर औरंगाबाद ही बस लातूर घेऊन निघाली होती तर प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक हा आंबेजोगाई येथून लातूरकडे जात होता. अपघाताचे काही फोटोज आणि व्हिडीओज (videos) समोर आले आहेत. हे फोटो आणि व्हिडीओज पाहून हा अपघात किती भीषण होता याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो.

बर्दापूर (bardapur)  फाट्याच्या नजीक एका वळणावरती हा भीषण अपघात झाला हा अपघात नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही. दरम्यान लातूर औरंगाबाद ही बस लातूर घेऊन निघाली होती तर प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक हा आंबेजोगाईहून लातूरकडे जात होता. मात्र हा अपघात इतका भीषण होता की जागीच सहा जणांचा मृत्यू झालाय आण इतर गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताचा स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली.

जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती (information) मिळू शकलेली नाही. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळच्या सुमारास दाट धुके होते आणि त्यासोबतच गाडीचा वेगही अधिक होता त्यामुळे हा अंदाज झाला असावा असं बोललं जात आहे.

हा अपघात इतका भीषण होता की, एसटी बस आणि ट्रकचा एक-एका भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. अपघातामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी (Traffic jams) सुद्धा झाली आहे.

रस्त्याच्या दोन्ही बाजुंना वाहनांच्या (vehicles) रांगाच रांगा (line) लागल्याचं पहायला मिळत आहे. अपघातानंतर दोन्ही गाड्यांचा चेंदामेंदा झाला. एसटी बसमध्ये प्रवासी आणि एसटी चालक (st driver) अडकला होता. त्यांना बाहेर काढण्यासाठी चक्क क्रेन (Crain) बोलवावा लागला. क्रेनच्या सहाय्याने गाडी बाजुला करुन आतमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आणि एसटी चालकाला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शिवसेनेची फक्त 1100 मते, भाजपची साथ मिळाल्याने जिंकलो- शिवसेना आमदार
Next Article सोलापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची रंगली हुरडापार्टी; जिल्ह्याचं नेतृत्व द्यावे कोणाकडे

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?