Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मंद्रुप पोलिसांचा राज्य पातळीवरचा सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी पुरस्कार सोलापूर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

मंद्रुप पोलिसांचा राज्य पातळीवरचा सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी पुरस्कार सोलापूर

Surajya Digital
Last updated: 2022/08/02 at 2:46 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

□ सपोनि नितीन थिटे पोसई जाधव, पो नाईक अविनाश पाटील यांचा गौरव 

 

Contents
□ सपोनि नितीन थिटे पोसई जाधव, पो नाईक अविनाश पाटील यांचा गौरव स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ नागनहळली येथे रॉडने मारहाण पिता-पुत्र जखमी

दक्षिण सोलापूर : सर्वोत्कृष्ट तपास करुन आरोपींना शिक्षेपर्यंत पोचविणाऱ्या राज्यातील कानाकोपऱ्यातील पोलीस अधिकाऱ्यासह अंमलदारांना ‘सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यात मंद्रुप पोलिस ठाण्याचाही सहभाग आहे. Mandrup Police State Level Best Crime Achievement Award Solapur

 

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने (सी.आय.डी.) पोलीस संशोधन केंद्र येथे ‘सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी’ बद्दलचे बक्षिस प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला सी.आय.डी.’चे अतिरीक्त पोलीस महासंचालक रितेश कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुरेशकुमार मेकला, रंजनकुमार शर्मा, पोलीस उपमहानिरीक्षक सुधीर हिरेमठ, पोलीस संशोधन केंद्राचे शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधिक्षक (कायदा व सुव्यवस्था) पल्लवी बर्गे आदी उपस्थित होते.

‘सी.आय.डी.’ने राज्यातून ६४ गुन्ह्यांमधून ८ गुन्ह्यांची ‘सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी’ बक्षिसासाठी निवड केली होती. निवड झालेल्या ३० पोलीस अधिकारी व अंमलदारांना रितेशकुमार यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र, गौरवचिन्ह आणि २५ हजार रुपये बक्षिस देण्यात आले.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/594034668940933/

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला अमानुषपणे मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी नितिन थिटे व कर्मचाऱ्यांनी मुलीला रुग्णालयातच पोचविले नाही, तर तिला अक्षरशः मृत्युच्या दाढेतून बाहेर काढले. आरोपीचा कसून शोध घेत त्याला बेड्याही ठोकल्या.  अवघ्या नऊ महिन्यातच आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षाही मिळवून दिली.

दरम्यान, बालकांचे लैंगिक शोषण, जबरी चोरी, खून, दिव्यांग मुलींचे लैंगिक शोषण अशा विविध गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणाऱ्या विविध जिल्ह्यातील आठ पोलीस ठाण्यांना २५ हजार रुपये रक्कम देऊन गौरविण्यात आले.

 

□ नागनहळली येथे रॉडने मारहाण पिता-पुत्र जखमी

सोलापूर  : नागनहळली (ता.अक्कलकोट) येथे घरासमोर खड्डे खोदताना आमचे फाउंडेशन खाली पडेल असे सांगितल्याच्या कारणावरून लोखंडी पाईप,रॉड आणि दगडाने केलेल्या मारहाणीत नवाब हमीद सातलगाव (वय३५) आणि त्यांचे वडील हमीद सातलगाव (वय ६५) हे दोघे जखमी झाले.
ही घटना सोमवारी (ता. १) सकाळच्या सुमारास घडली. त्यांना अक्कलकोट येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या घरासमोर खड्डे मारण्याचे काम चालू होते त्यावेळी खड्डे सावकाश मारा, असे म्हणाले असता त्यांना अझरुद्दीन सातलगाव, साहिल अन्सारी, कौसरबानू अन्सारी, तबरेज अन्सारी या चौघांनी मारहाण केली. त्यांना अक्कलकोट येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Mandrup #Police #State #Level #Best #Crime #Achievement #Award #Solapur, #सोलापूर #मंद्रुप #पोलिस #राज्य #पातळी #सर्वोत्कृष्ट #अपराध #सिद्धीपुरस्कार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोण आदित्य ठाकरे? तो एक आमदार, माझं कार्यालय शिवसैनिकांनी नाही तर राष्ट्रवादीने फोडले : तानाजी सावंत
Next Article ‘पहिले लग्न लपवून दुसऱ्या लग्नासाठी शरीरसंबंधाची परवानगी घेणे हा बलात्कार’

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?