Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अंडी चोरणे पोलिस शिपाईला पडले महागात; झाली निलंबनाची कारवाई
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीदेश - विदेश

अंडी चोरणे पोलिस शिपाईला पडले महागात; झाली निलंबनाची कारवाई

Surajya Digital
Last updated: 2021/05/17 at 3:53 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

चंदीगड : एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये पोलिस शिपाई अंडी चोरताना दिसत आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. आता त्या पोलिस शिपाईला अंडी चोरणे चांगलेच महागात पडले आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

कुत्र्याला लाथ मारायला गेला अन् रिक्षावाल्याचा सुटला रिक्षावरचा ताबा https://t.co/Pg3z3mzVGk

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021

पंजाबच्या फतेहगड साहिब जिल्ह्यात तैनात असलेल्या हेड कॉन्स्टेबलला एका हँडकार्टमधून अंडी चोरी केल्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले आहे. चोरीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ट्विटर हँडलवरून पंजाब पोलिसांनी प्रीतपाल सिंह म्हणून ओळखल्या जाणार्‍या पोलिस कॉन्स्टेबलच्या निलंबनाची माहिती दिली आहे.

“बड़ी मासूमियत है इस चोरी में, वरना वर्दी वाला तो हनक के ऐंठ लेता है” 😁@PunjabPoliceInd pic.twitter.com/DEjFyONHua

— SANJAY TRIPATHI (@sanjayjourno) May 14, 2021

ट्विटमध्ये असं लिहिलं आहे की, “एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये फतेहगड साहिबचे हेड कॉन्स्टेबल प्रीतपालसिंग हँडकार्टमधून अंडी चोरताना पकडण्यात आले होते. त्यावेळी या रेहडीचा मालक घटनास्थळी नव्हता. या कॉन्स्टेबलने अंडी चोरली आणि ती पँटमध्ये ठेवली.

पंजाबच्या फतेगड साहिब पोलिस ठाण्यातील प्रीतपाल सिंग असे त्या पोलिस शिपाईचे नाव होते. या शिपाईचा अंडी चोरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अंडी विकणारा माणूस जाग्यावर नसल्याचा फायदा घेत त्याने ती अंडी चोरली होती. अंड्याच्या ट्रेमधून तो एक-एक अंडी खिशात भरताना दिसत आहे. अंडी मालक येतो, तेव्हा तिथून तो पोलिस शिपाई निघून जातो. हा सर्वप्रकार अंडी विकणाऱ्या माणसाच्या लक्षात येत नाही. पण एका नागरीकाने हा व्हिडिओ काढला असून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

A video went viral wherein HC Pritpal Singh from @FatehgarhsahibP is caught by a camera for stealing eggs from a cart while the rehdi-owner is away and putting them in his uniform pants.

He is suspended & Departmental Enquiry is opened against him. pic.twitter.com/QUb6o1Ti3I

— Punjab Police India (@PunjabPoliceInd) May 15, 2021

त्याला निलंबित करण्यात आले आहे आणि त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. ” कॉन्स्टेबलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताचं त्याला ताबडतोब निलंबित करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. एसएसपी अमनीत कोंडल म्हणाले की, कॅमेऱ्यात अंडी चोरताना आढळल्यामुळे त्याला निलंबित करण्यात आले. पुढील तपास सुरू आहे. अद्याप वाहन मालकाची ओळख पटली नाही आणि अद्यापपर्यंत कोणतीही तक्रार मिळालेली नाही.

राजीव सातव अनंतात विलीन, मुलीने दिला आईला धीर https://t.co/Ul6ZwqIbf4

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021

You Might Also Like

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष : लष्करी चौक्या आणि टँक उद्ध्वस्त

सोनम वांगचुक प्रकरण : २९ ऑक्टोबरला पुढील सुनावणी

अमेरिकेतील भारतीय वंशाचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ एशले टेलिसला अटक

राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट

चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप

TAGGED: #Stealing #eggs #cost #policeman #dearly #Suspended #action, #अंडीचोरणे #पोलिसशिपाईला #पडले #महागात #निलंबनाची #कारवाई
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कुत्र्याला लाथ मारायला गेला अन् रिक्षावाल्याचा सुटला रिक्षावरचा ताबा
Next Article तोक्ते चक्रीवादळ – वीज गेली, नो मोबाईल नेटवर्क, नो इंटरनेट; मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टी

Latest News

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष : लष्करी चौक्या आणि टँक उद्ध्वस्त
देश - विदेश October 15, 2025
नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 15, 2025
सोनम वांगचुक प्रकरण : २९ ऑक्टोबरला पुढील सुनावणी
देश - विदेश October 15, 2025
अमेरिकेतील भारतीय वंशाचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ एशले टेलिसला अटक
देश - विदेश October 15, 2025
श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी
महाराष्ट्र October 15, 2025
बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?