Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विनयभंग करून दगडाने मारहाण; मोहोळच्या शिक्षकाला पोलीस कोठडी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

विनयभंग करून दगडाने मारहाण; मोहोळच्या शिक्षकाला पोलीस कोठडी

Surajya Digital
Last updated: 2022/01/19 at 10:19 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मोहोळ :  मोहोळ तालुका परिसरातील एका विवाहितेचा विनयभंग करून तिला आणि तिच्या पतीचा husband दगडाने मारहाण केल्याप्रकरणी  सागर सहदेव लाड (वय 27 रा. वाफळे ता. मोहोळ mohal) या कला शिक्षकाला  art  teacher अटक करून दोन दिवसाची पोलिस कोठडी घेतली.

मोहोळ परिसरातील ती विवाहिता सायंकाळच्या सुमारास घराजवळ काम work करीत होती. त्यावेळी सागर लाड sagar lad याने तिच्याशी असभ्य वर्तन केले. तिने आरडाओरड केली असता त्याने तिला मारहाण केली. तिचे पती  सोडविण्यास आले. तेव्हा त्याने दगडाने दोघांना मारहाण  केली. आणि  जिवे ठार मारण्याची धमकी Threats to kill दिली होती. या घटनेची फिर्याद विवाहितेने मोहोळ पोलिसात दाखल केली.

त्याप्रमाणे पोलिसांनी त्याला अटक केली. त्या आरोपी विरुद्ध माढा पोलीसात madha police देखील पेट्रोल चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात आले. हवालदार आदलिंगे हे पुढील तपास करीत आहेत. Stoning to death; Mohol teacher in police custody

□ सख्ख्या भावाला फाशी देऊन खुनाचा प्रयत्न, आरोपीला पोलीस कोठडी

सोलापूर – समाईक शेतातील बांधाच्या वादातून सख्ख्या भावाला फाशी देऊन खुनाचा प्रयत्न केल्याची घटना (आष्टी ता. मोहोळ) येथे सोमवारी (ता. 17) दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणात पोलिसांनी जखमीच्या injured मोठ्या भावाला अटक करून पोलिस कोठडी घेतली आहे.

भारत विठ्ठल केदार (वय ५२ रा.आष्टी) असे जखमीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहोळच्या पोलिसांनी लक्ष्मण उर्फ कामराज विठ्ठल केदार (वय ५४) याला अटक arrested करून दोन दिवसांची पोलीस कोठडी घेतली.

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

केदार बंधूमध्ये शेतातील  बांधाचा वाद आहे. त्या कारणावरून दोघात नेहमी भांडण होत असत. १४ जानेवारी रोजी त्याने याच कारणावरून भांडण करून भारत केदार यांना तुला फाशी देऊन मारतो, अशी धमकी दिली होती. त्यानंतर सोमवारी Monday दुपारी ते वस्तीवर काम करीत होते. तेव्हा लक्ष्मण केदार हा तेथे येऊन शेळ्या बांधण्याच्या दोरीने त्यांच्या गळ्याला फास आवळला. त्यांनी फास सोडवून आरडाओरड केली. तेव्हा त्यांची पत्नी आणि भावजय  घटनास्थळी पळत आले. त्यामुळे लक्ष्‍मण केदार हा पळून गेला. अशी नोंद मोहोळ पोलिसात झाली . पुढील तपास investigating फौजदार खापरे करीत आहेत.

□ बाणेगाव येथे इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर – बाणेगाव (ता.उत्तर सोलापूर) येथे राहणाऱ्या मल्लिकार्जुन नागनाथ थोरात (वय 38) इसमाने राहत्या घरात गळफास Throat घेऊन आत्महत्या sucide केली.

मंगळवारी (ता. 18) दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्याने घरातील छताच्या लाकडी वाशाला दोरीने गळफास घेतला होता. त्याला फासातून सोडवून शासकीय रुग्णालयात Civil hospital दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मयत death झाला. काही काम नसल्याने त्याचा मनस्ताप Heartache करून घेऊन त्याने हा प्रकार केला, अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

You Might Also Like

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

सोलापूर – गाडीतून पडून भाजीपाला विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू

TAGGED: #Stoning #death #Mohol #teacher #police #custody, #विनयभंग #दगड #मारहाण #मोहोळ #शिक्षक #पोलीस #कोठडी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पिंपरी चिंचवड : मध्य प्रदेशमधून विक्रीसाठी आणलेले 14 पिस्तूल पकडले
Next Article गोवा : अमित पालेकर आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?