Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: स्वाभिमानी शेतकरी संघटना : वीजतोडणीविरोधात वेळापुरात रास्ता रोको
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

स्वाभिमानी शेतकरी संघटना : वीजतोडणीविरोधात वेळापुरात रास्ता रोको

Surajya Digital
Last updated: 2022/03/04 at 7:52 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

वेळापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दिवसा दहा तास विज मिळावी व तोडलेला विज पुरवठा पूर्ववत करावा, या मागणी साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वेळापूर अर्धनारी नटेश्वर मंदिरासमोर रास्ता रोको केला. यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते व रस्त्याच्या दुतर्फा दोन  किलोमीटर  वहानांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

भविष्यात वीज पुरवठा खंडीत केल्यास, शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणांत नुकसान होईल, यास जबाबदार शासन व उर्जा मंत्री जबाबदार असतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माढा लोकसभा मतदारसंघात अध्यक्ष कमलाकर माने देशमुख यांनी यावेळेस दिला. याबरोबर शेतकर्‍यांचा अंत बघू नका अन्यथा शेतकर्‍यांची पोर भगतसिंहाचा अवतार घेतील, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांनी म्हटले.

या आंदोलनासाठी रिपाईचे मिलिंद सरतापे, बहुजन मुक्ती राज्य सदस्य काका जाधव, महेंद्र साठे, पशू खासगी डॉक्टर संघटनेचे ता. अध्यक्ष डॉ. धनंजय  म्हेत्रे, भाजपा ओबीसी  मोर्चा तालुका अध्यक्ष शंकर काकुळे, सुखदेव आडत, बाळासाहेब माने देशमुख,तसेच  अक्षय जाधव यांनी पाठिंबा दिला.
महावितरणचे उपअभियंता भाऊसाहेब मोटे व वेळापूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक किशोर तनपुरे यांनी निवेदन स्वीकारले. Swabhimani Shetkari Sanghatana: Stop the road in time against electricity bill

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

निवेदन स्विकारताना उपकार्यकारी अभियंता  भाऊसाहेब मोटे म्हणाले की, शेतकर्‍यांनी विजबिल भरलेच पाहिजे तरच महावितरण सुरु राहील  व शेतकर्‍यांना विज मिळेल, सध्या शेतकर्‍यांना दोन तास विज दिली जात आहे. त्यामध्ये वाढ करुन  ४ ते ५ तास विज देण्याचा महावितरणचा प्रयत्न राहील, या साठी शेतकर्‍यांनी वेळेत बिले भरा, असे आवाहन केले.

रस्ता रोकोला स्वाभिमानी, माळशिरस विधान परिषदेचे अध्यक्ष साहिल आतार, वेळापूर शहर अध्यक्ष सचिन पवार, मदने सर, दत्तात्रय बडगर, प्रदिप ठवरे पटिल, शिवाजी माने देशमुख,रणजित इंगळे,मिलिंद माने देशमुख,श्रीकृष्ण माने-देशमुख,भरत माने ,  देशमुख,विराज घर्गे, सादू राऊत,विलास बोधले,अक्षय बंडगर, शेतकरी उपस्थित होते.  वेळापूर पोलिसांच्या वतीने बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

 

धक्कादायक ; पंढरपुरात तरूण शेतक-याची आत्महत्या

#sucides #farmers #शेतकरी #pandharpur #आत्महत्या #पंढरपूर #surajyadigital (बजरंग नागणे, पंढरपूर, पत्रकार)


● वीज तोडणीचा पंढरपूर तालुक्यात पहिला बळी… सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाला कंटाळून व वारंवार वीज तोडणी करून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या महावितरणवर वैतागून परत शेतकरी जन्माला येणार नाही असे म्हणून मगरवाडी (तालुका पंढरपूर) येथील तरुण सूरज जाधव यांनी आत्महत्या केली

धक्कादायक
वीज तोडणी चा पंढरपूर तालुक्यात पहिला बळी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाला कंटाळून व वारंवार वीज तोडणी करून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या महावितरण वर वैतागून परत शेतकरी जन्माला येणार नाही असे म्हणून मगरवाडी तालुका पंढरपूर येथील तरुण सूरज जाधव यांनी आत्महत्या केली pic.twitter.com/59VBs3hLkJ

— Surajya Digital (@SurajyaDigital) March 4, 2022

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Swabhimani #Shetkari #Sanghatana #Stop #road #time #electricity #bill, #स्वाभिमानी #शेतकरी #संघटना #वीजबिलाविरोधात #वेळापूर #रास्तारोको
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यपालांच्या हस्ते वयम् वास्तूचे उद्घाटन, राज्यपालांनी दिली २५ लाखांची देणगी
Next Article ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटर शेन वॉर्नचे निधन, सकाळीच केले होते शेवटचे ट्वीट

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?