Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अत्याधुनिक वैद्यकीय सेवा-सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील – हसन मुश्रीफ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

अत्याधुनिक वैद्यकीय सेवा-सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील – हसन मुश्रीफ

admin
Last updated: 2025/04/28 at 2:25 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

कोल्हापूर, 28 एप्रिल (हिं.स.)।दर्जेदार वैद्यकीय शिक्षणाबरोबरच सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल प्रमाणे येत्या काही वर्षांत शासकीय रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगून येत्या काही वर्षात सीपीआर रुग्णालय देशात दर्जेदार हॉस्पिटल बनेल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या 2019 च्या बॅचचा दीक्षान्त समारंभ मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला, यावेळी ते बोलत होते. यावेळी मुश्रीफ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, डॉक्टर म्हणून पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोरोना सारख्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत शैक्षणिक यश मिळवले आहे. धर्मादायकडे नोंदणी असणाऱ्या काही खाजगी रुग्णालयांकडून रुग्णांकडून रुग्णांना वेठीस धरले जात आहे. खरं तर नागरिकांची सेवा करण्याच्या आणि नागरिकांचे आरोग्य सुधारण्याच्या हेतूने वैद्यकीय क्षेत्रात विद्यार्थी पदार्पण करतात, पण सर्व डॉक्टरांनी प्रामाणिक भावना ठेवून गोरगरीब गरजू रुग्णांना माफक दरात चांगल्या आरोग्य सेवा देऊन लोकसेवेचे व्रत अंगिकारणे आवश्यक आहे. सीपीआर रुग्णालयाला गौरवशाली इतिहास असून केंद्र सरकार व राज्य शासनाच्या वतीने या रुग्णालयात अधिकाधिक दर्जेदार वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी प्रास्ताविकातून वैद्यकीय महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचाली बाबतची माहिती दिली.

You Might Also Like

महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती जगभरात पोहोचण्याची गरज : विष्णू मनोहर

रेशनकार्डसाठी लाच घेणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यास पकडले, खासगी एजंटही जाळ्यात

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा – हर्षवर्धन सपकाळ

सातार्‍यात ‘टेस्ला’चे युनिट येणार; जिल्ह्याच्या विकासाला चालना

पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून मालेगावचा तरुण ताब्यात

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भंडारा : महसूल कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू
Next Article बांगलादेशी घुसखोरांना हाकलले नाही, तर महाराष्ट्रातील हे शेवटचे हिंदुत्वनिष्ठ सरकार ठरेल ! – रणजित सावरकर

Latest News

रवींद्र जाडेजा आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर राहणारा पहिला खेळाडू
देश - विदेश May 14, 2025
महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती जगभरात पोहोचण्याची गरज : विष्णू मनोहर
महाराष्ट्र May 14, 2025
ऑस्कर विजेते हॉलीवूड दिग्दर्शक रॉबर्ट बेंटन यांचे निधन
देश - विदेश May 14, 2025
रेशनकार्डसाठी लाच घेणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यास पकडले, खासगी एजंटही जाळ्यात
महाराष्ट्र May 14, 2025
राज ठाकरेंच्या प्रस्तावाला आमचा आजही सकारात्मक प्रतिसाद – संजय राऊत
राजकारण May 14, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा – हर्षवर्धन सपकाळ
महाराष्ट्र May 14, 2025
सातार्‍यात ‘टेस्ला’चे युनिट येणार; जिल्ह्याच्या विकासाला चालना
महाराष्ट्र May 14, 2025
पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून मालेगावचा तरुण ताब्यात
महाराष्ट्र May 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?